29/10/2025
गर्भधारणा संबंधित अडचणी?
श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्रद्धा आय.व्ही.एफ. सेंटर तर्फे स्त्रीरोग, बालरोग, मेडिसिन आणि वंध्यत्व अशा सर्व रोगांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे
संपर्क: दत्ता बागळे – 9011773351
राहुल बागळे – 9881210209
श्रद्धा हॉस्पिटल — तुमच्या मातृत्वाचा विश्वासू सहकारी!