11/08/2025
नमस्कार! डॉ प्रदीप जाधव एमडी, पीएचडी (आयुर्वेद) हे आयुर्वेद तज्ञ असून मागील १५ वर्षांपासून आयुर्वेद चिकित्सेने रुग्णसेवा करत आहेत.
संधिवात, आमवात, वातरक्त अशा आजारांमध्ये आयुर्वेद चिकित्सेने डॉ प्रदीप जाधव यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांना फायदा करून दिला आहे. या आजारांमध्ये
➡️सांधे सुजणे,
➡️ उठताना बसताना सांधे दुखणे,
➡️चालताना सांधे दुखणे,
➡️ सांध्याच्या ठिकाणी उष्णता वाटणे,
➡️सांधे जखडल्यासारखे वाटणे ,
➡️ सर्व अंग नेहमी गरम वाटणे,
➡️अंग जड वाटणे,
➡️ भूक न लागणे,
➡️पोट साफ न होणे,
➡️ सांधे वाकडे होणे,
➡️चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर सांधे दुखणे
अशा वेगवेगळ्या तक्रारी रुग्णांना असतात. सांध्याच्या सर्व आजारावर आयुर्वेदिक औषध उपचार व पंचकर्म उपचार उपयुक्त आहेत.
आमवात, संधिवात व मणक्याचे विकार या आजारांविषयी माहिती घेण्यासाठी व डॉ प्रदीप जाधव यांची टीव्ही वर झालेली मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करा.
संधीवात, आमवात व वातरक्त
https://youtu.be/ylYWox-Vorc?si=gFPJ0aQS5ybve_8_
मणक्याचे विकार
https://youtu.be/T2tnQHt6pKg?si=CowXAyAIMvA2Jq2i
डॉ प्रदीप जाधव
एम् डी. पीएच डी.(आयुर्वेद )
पुणे व्हिजीटः
दि १७/ ०८ /२५
सकाळी ११ ते २
पत्ताः
रिमेडी क्लिनिक, बीएसएनएल आॕफीस समोर, बाजीराव रोड, पुणे.
संपर्कःCall for appointment
9403502943
9890830539