08/11/2025
एंजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे अचूक चित्र दाखवणारी अत्यंत महत्त्वाची तपासणी!
शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, बीड येथे डॉ. अरुण बडे (Cardiologist) यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली एंजिओग्राफी सुरक्षित आणि वेदनारहित पद्धतीने केली जाते.
एंजिओग्राफी कशी केली जाते?
✅ हाताच्या नाडीपासून एक बारीक Catheter (Wire) हृदयाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत नेला जातो.
✅ त्यानंतर Dye (विशेष औषध) इंजेक्ट केले जाते.
✅ Dye ज्या रक्तवाहिन्यांतून सहज वाहते त्या X-ray वर स्पष्ट दिसतात.
✅ ज्या ठिकाणी Dye पोहोचत नाही, त्या ठिकाणी Blockage असल्याचे निश्चित होते.
✅ त्यामुळे Block आहे का, किती आहे, कुठे आहे—हे अचूक ओळखता येते.
ही प्रक्रिया सुरक्षित आणि जलद — फक्त 10–15 मिनिटे!
– यासाठी भूल (Anesthesia) दिली जात नाही.
– Dye ला Reaction येते का हे पाहण्यासाठी 30 मिनिटे Observation केले जाते.
– Reaction नसल्यास आणि शस्त्रक्रियेची गरज नसल्यास फक्त 1 तासात डिस्चार्ज दिला जातो.
हृदयविकाराचे निदान करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची, विश्वसनीय आणि रूटीन तपासणी आहे.
-----------------------
📍 शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ, बीड
📱 9613305333
-----------------------