Bijankur IVF Center

Bijankur IVF Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bijankur IVF Center, Hospital, Anand Hospital and Bijankur IVF Center, Jalna Road, Beed, Bhir.

नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
02/04/2022

नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

❝बीजांकुर आय व्ही एफ सेंटर मागील ५ वर्षांपासून कार्यरत आहे, असून हॉस्पिटलमध्ये सुसज्ज सुविधा उपलब्ध आहे.❞🔶हॉस्पिटलमध्ये ...
31/03/2022

❝बीजांकुर आय व्ही एफ सेंटर मागील ५ वर्षांपासून कार्यरत आहे, असून हॉस्पिटलमध्ये सुसज्ज सुविधा उपलब्ध आहे.❞

🔶हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सुसज्ज सुविधा.

👉वंधत्व निवारण

👉प्रसुती विभाग

👉दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया विभाग,

👉इक्सी विभाग,

👉यु एस जी विभाग,

👉आय यु आय विभाग,

👉सीमेन बँकिंग

👉गर्भपिशवी तील ट्यूमर शस्त्रक्रिया

👉दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

👉कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

या सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आजच हॉस्पिटलला भेट दया किंवा खालील नंबरवरती संपर्क साधा.

#आनंद_हॉस्पिटल_व_बीजांकुर_टेस्ट_ट्युब_बेबी_सेंटर.

#पत्ता : जालना रोड बीड

अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती संपर्क साधा.

#मोबाईल_नंबर- ☎ 9765078738

❝महिलांच्या गर्भाशयाच्या समस्यांवर आधुनिक उपचार उपलब्ध.❞❓     गर्भनलिका बंद असताना देखील त्या समस्येवर आधुनिक मार्गदर्शन...
30/03/2022

❝महिलांच्या गर्भाशयाच्या समस्यांवर आधुनिक उपचार उपलब्ध.❞❓

गर्भनलिका बंद असताना देखील त्या समस्येवर आधुनिक मार्गदर्शन पद्धती उपलब्ध आहे, आपल्या बीजांकुर आयव्हीएफ सेंटर मध्ये वंधत्वाच्या सर्व समस्यांवर योग्य आणि आधुनिक उपचार उपलब्ध आहे.◀

बीडकरांच्या सेवेत सतत काम करत असलेले बीजांकुर आयव्हीएफ सेंटर सवलतीच्या दरात वंधत्वावर उपचार करत आहे, अधिक माहितीसाठी आजच हॉस्पिटलला भेट दया.◀

❝वंधत्वाच्या समस्येवर त्वरित उपचार घ्या आणि तुमचे आईबाबा होण्याचे स्वप्न साकार करा. त्यासाठी आजच आपल्या बीजांकुर आय.व्ही.एफ. सेंटरला भेट दया.❞

#आनंद_हॉस्पिटल_व_बीजांकुर_टेस्ट_ट्युब_बेबी_सेंटर.

#पत्ता : जालना रोड बीड

#मोबाईल_नंबर- ☎ 9765078738

❝महिलांना सतत सतावणारी अनियमित मासिक पाळीची समस्या असताना देखील अपत्यप्राप्ती शक्य आहे.❞👍    अनियमित मासिक पाळी ही अनेक ...
28/03/2022

❝महिलांना सतत सतावणारी अनियमित मासिक पाळीची समस्या असताना देखील अपत्यप्राप्ती शक्य आहे.❞👍

अनियमित मासिक पाळी ही अनेक महिलांची बनलेली समस्या आहे, शरीरात काही गोष्टींची कमतरता असल्यास त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.◀

❝बीजांकुर आयव्हीएफ सेंटर मध्ये मासिक पाळीच्या समस्येवर योग्य आणि आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. आजच अशी समस्या असल्यास हॉस्पिटलला भेट दया.❞ ◀

❝वंधत्वावर समस्येवर त्वरित उपचार घ्या आणि तुमचे आईबाबा होण्याचे स्वप्न साकार करा. त्यासाठी आजच आपल्या बीजांकुर आय.व्ही.एफ. सेंटरला भेट दया.❞

#आनंद_हॉस्पिटल_व_बीजांकुर_टेस्ट_ट्युब_बेबी_सेंटर.

#पत्ता : जालना रोड बीड

#मोबाईल_नंबर- ☎ 9765078738

❝वारंवार गर्भपात होत असल्यास आमच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या.❞ 👍    गर्भपात होण्यास अनेक कारणे कारणीभूत असतात, सा...
26/03/2022

❝वारंवार गर्भपात होत असल्यास आमच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या.❞ 👍

गर्भपात होण्यास अनेक कारणे कारणीभूत असतात, साधारणतः प्रजननासाठी पोषक असे गर्भाशय नसणे किंवा गर्भाशयाची पुरेशी वाढ झालेली नसणे, शरीरात असणारी फाॅॅलीकल्सची अपुरी संख्या, स्त्रीबीज अपरिपक्व असणे, बीजांची वाढ झालेली नसणे अशा समस्यांमुळे गर्भपात होण्याची समस्या निर्माण होते.◀

आयव्हीएफ प्रक्रिया यावर योग्य उपचार पद्धती आहे, वारंवार गर्भपात होणे, वंधत्वाच्या समस्या असणे या सर्व समस्यांवर बीजांकुर आयव्हीएफ सेंटरमध्ये मार्गदर्शन उपचार उपलब्ध आहे, अशा समस्या असल्यास आजच हॉस्पिटलला भेट दया आणि तुमच्या समस्यांचे निरसन करा.👈

👉❝वंधत्वाच्या समस्येवर त्वरित उपचार घ्या आणि तुमचे आईबाबा होण्याचे स्वप्न साकार करा. त्यासाठी आजच आपल्या बीजांकुर आय.व्ही.एफ. सेंटरला भेट दया.❞👈

#आनंद_हॉस्पिटल_व_बीजांकुर_टेस्ट_ट्युब_बेबी_सेंटर.

#पत्ता : जालना रोड बीड

#मोबाईल_नंबर- ☎ 9765078738

24/03/2022
23/03/2022

I have seen many storms in my life. Most storms have caught me by surprise, so I had to learn very quickly to look furth...
23/03/2022

I have seen many storms in my life. Most storms have caught me by surprise, so I had to learn very quickly to look further and understand that I am not capable of controlling the weather, to exercise the art of patience and to respect the fury of nature.

रंग नात्याचा, रंग आनंदाचाआला रंगाचा सणसाजरा करुया सण रंगपंचमीचा…Happy Rang Panchami
22/03/2022

रंग नात्याचा, रंग आनंदाचा
आला रंगाचा सण
साजरा करुया सण रंगपंचमीचा…Happy Rang Panchami

🌹💐🌹पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान ,करू या पाणी जतनकरण्याचे सर्वश्रेष्ठ काम.🌹🌹
22/03/2022

🌹💐🌹
पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान ,
करू या पाणी जतन
करण्याचे सर्वश्रेष्ठ काम.
🌹🌹

❝वंधत्व असणाऱ्या जोडप्यांसाठी  #आईबाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध.❞  आधुनिक काळातील  #आयव्हीएफ उप...
22/03/2022

❝वंधत्व असणाऱ्या जोडप्यांसाठी #आईबाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध.❞

आधुनिक काळातील #आयव्हीएफ उपचार पद्धती आता अत्यल्प दरामध्ये आपल्या बीजांकुर आय.व्ही.एफ. सेंटरमध्ये उपलब्ध आहे.⏪

नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसल्यास तुम्ही आयव्हीएफ उपचार पद्धती करून आईबाबा बनू शकता.⏪

👉❝वंधत्वावर समस्येवर त्वरित उपचार घ्या आणि तुमचे आईबाबा होण्याचे स्वप्न साकार करा. त्यासाठी आजच आपल्या बीजांकुर आय.व्ही.एफ. सेंटरला भेट दया.❞👈

#आनंद_हॉस्पिटल_व_बीजांकुर_टेस्ट_ट्युब_बेबी_सेंटर.

#पत्ता : जालना रोड बीड

#मोबाईल_नंबर- ☎ 9765078738

या वर्षी तुकाराम बीज ही २० मार्च रोजी साजरी केली जाणार आहे ,तुकाराम बीज देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशीच स...
20/03/2022

या वर्षी तुकाराम बीज ही २० मार्च रोजी साजरी केली जाणार आहे ,तुकाराम बीज देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशीच संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले ,ज्या नादरुकीच्या झाडाखाली त्यांनी वैकुंठला जाण्याअगोदर ध्यान केले ते अजूनही देहू या ठिकानि आहे .संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते.
🙏🙏🙏🙏🙏🙏 #तुकाराम बीज 🚩 #संत तुकाराम बीज

Address

Anand Hospital And Bijankur IVF Center, Jalna Road, Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bijankur IVF Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category