01/09/2023
वरद ॲडव्हान्स डायग्नोस्टिक सेंटर बीड येथे नोकरी करता खालील पद भरणे आहेत
1) पी आर ओ पब्लिक रिलेशन ऑफिसर PRO जागा 2 पुरुष ( आरोग्य क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे )
2) रिसेप्शनिस्ट जागा 3 महिला ( कॉम्प्युटर ऑपरेटिंग व टायपिंग येणे आवश्यक आहे )
3) सोनोग्राफी रिपोर्ट टायपिस्ट जागा 2 महिला ( अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल )
4) एक्स-रे टेक्निशन जागा 1 महिला / पुरुष
5) मौशी जागा 1
6 ) मामा 2
संपर्क 9403927893
Email-varadadvanceddiagnostic@gmail.com