Rathod Homoeopathic Clinic

Rathod Homoeopathic Clinic Darsh*ta Homoeopathic Multispeciality clinic & Healing centre

🏥  *दर्शिता होमिओपॅथी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अँड हीलींग सेंटर*   👉🏻  *शाखा* : -  बीड |  पुणे  | मुंबई       🩺  *डॉ.दिनक...
22/11/2024

🏥 *दर्शिता होमिओपॅथी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अँड हीलींग सेंटर*

👉🏻 *शाखा* : - बीड | पुणे | मुंबई

🩺 *डॉ.दिनकर प्रभाकर राठोड*
MD ( होमिओ) मुंबई
PGDEMS (रुबी हॉल) पुणे

🛑 *पत्ता* :-
📍 *शाखा* *[ 1 ] { बीड }*
🏥 *क्लिनिक* :- पहिला मजला, मातोश्री निवास,पॉप बॉक्सच्या समोर, सारडा नगरीजवळ, सहयोग नगर, डीपी रोड,बीड.

👉🏻 *भेटीचा (विजिटचा) वार* :- प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा. *[शनिवार आणि रविवार]*
*वेळ* :- (सकाळी 11 ते सायंकाळी 8)

📍 *शाखा [ 2 ] { पुणे }*
🏥 *क्लिनिक* :- युनिट नंबर 2, पहिला मजला,आरु पॅलेस, महालक्ष्मी मंदिराजवळ, पुणे सोलापूर हायवेच्या शेजारी,माळवाडी रोड, हडपसर,पुणे.

👉🏻 *भेटीचा (विजिटचा) वार* :- प्रत्येक महिन्याचा *[सोमवार ते शुक्रवार]*
*वेळ*:- (सकाळी 11 ते सायंकाळी 8 )

📍 *शाखा [ 3 ] { मुंबई }*
🏥 *क्लिनिक* :- सुंदरम सोसायटी,सेक्टर 8, इंडियन बँकेजवल,ऐरोली,नवी मुंबई.

👉🏻 *भेटीचा (विजिटचा) वार* :- प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यातील *[रविवार]*
*वेळ* :- (सकाळी 11 ते सायंकाळी 8)

📞 *नाव नोंदणीसाठी संपर्क* :- नाव नोंदणी आवश्यक 9881150553

📣 *व्हाट्सॲप संपर्क* :- 9881150553

🪀 *[ इकार्ड लिंक ]* :- https://a1myecard.com/Darsh*ta-Homoeopathy-Multispeciality-Clinical--Healing-centre

📌 *टीप* :- रुग्णांनी येताना फोन करून व जुने रिपोर्ट घेऊन येणे.

डॉ दिनकर राठोड (MD ( Hom) Mumbai) 🏥 दर्शिता होमिओपॅथी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अँड हीलिंग सेंटर शाखा :- बीड | पुणे | मुंबई 🩺 डॉ द...

02/04/2022
A WOMEN WITH 7 YEARS OF INFERTILITY WAS CURED BY HOMOEOPATHIC MEDICINE N DELIVERED BEAUTIFUL BABY GIRLFEELING HAPPY
05/01/2021

A WOMEN WITH 7 YEARS OF INFERTILITY WAS CURED BY HOMOEOPATHIC MEDICINE N DELIVERED BEAUTIFUL BABY GIRL
FEELING HAPPY

HAPPY DUSSHERA
25/10/2020

HAPPY DUSSHERA

*कोरोना (कोविड 19) यापासून संरक्षण करण्यासाठी होमिओपॅथी औषध अर्सेनिक अल्बम **होमिओपॅथी औषध सेवनाने आपल्या रोग प्रतिकारक ...
10/06/2020

*कोरोना (कोविड 19) यापासून संरक्षण करण्यासाठी होमिओपॅथी औषध अर्सेनिक अल्बम **

होमिओपॅथी औषध सेवनाने आपल्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये जलद गतीने वाढ होते. आणि आपले शरीर कोराेना विषाणू पासून बचाव करण्यासाठी सक्षम होते.

*औषधी घेण्याची पद्धत*: -
- 4 गेाळया सकाळी उपाशीपोटी 3 दिवस घेणे.
- गोळ्या झाकणात घेणे व गोळ्यांना हात लावू नये.
- हा डोस परत 15 दिवसात पुन्हा एकदा घेणे.
- जोपर्यंत महामारी असेल तोपर्यंत दर 15 दिवसातून एकदा औषध घेणे अनिवार्य राहील.

*औषध सेवन करताना पाळावयाचे पथय*: -
- कॉफी, कांदा, लसून 3 दिवस घेवू नये.
- औषध ऊनहात ठेवू नये.
- औषध चघळून खावे.
-औषध घेताना 10 मिनिटे अगोदर व नंतर काही खाऊ किंवा पिऊ नये.
*औषध कोन घेवू शकतात*: -
- औषध कोणत्याही वयाची वयक्ती घेवू शकते.
- गर्भवती महिला औषध घेवू शकते.
- बीपी, डायबिटिज, ह्रदय विकार रोग असणारे रूग्ण औषध घेवू शकतात.

*टिप: होमिओपॅथी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घेणे. **

औषधी उपलब्ध असण्याचे ठिकाण-

- *डॉ.दिनकर राठोड (MD)*
राठोड होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अँण्ड हिलींग सेंटर *1.पत्ता*: मातोश्री बिल्डिंग, लक्ष्मीनारायण शॉपच्या शेजारी सारडा नगरी समोर, डि.पी.रोड, *बीड*

*2.पत्ता*: फ्लॅट नं २०३, विंग ए, ओम शिवदरशन सोसायटी,केसर स्वीट मारटजवळ,सेक्टर ८,ऐरोली, *नवी मुंबई*
फोन: *9881150553*

*होमिओपॅथी एक शास्त्र*                                                     एकत्रित राहणाऱ्या चारपाच जणांच्या कुटुंबात एक...
29/05/2020

*होमिओपॅथी एक शास्त्र* एकत्रित राहणाऱ्या चारपाच जणांच्या कुटुंबात एकाचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे याचा अर्थ असा की कोरोना हा फक्त प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यालाच त्रास देतो.
बहुतेक करुन लोकांना हा होऊन गेलेला ही कळतही नाही
किंवा झालेला असताना ही कसलीच लक्षणे आढळत नाहीत,
यातून एकच लक्षात येतंय की आशादायी वागणूक ठेवून स्वत:ची काळजी घेऊन दैनंदीन कामे करत राहीलात तर तुम्हाला काही होणार नाही.
सगळ्यात आधी बातम्या पहाणे, ऐकणे सोडून द्या, अफवांवर विश्वास ठेवू नका🙏🙏
आपल्या सगळ्यांच्या डोक्यात कोरोनाची भीती एवढी बसवली आहे की घसा खवखवायला लागला तरी आपल्याला वाटतं कोरोनाच झाला आहे
आणि याच भीतीमुळे लोक जास्त मरत आहेत.
समजा भविष्यात मला कोरोना झाला तर मला हे माहीत असायला हवं की हा आजार बरा होऊ शकतो,
कोरोना झालेल्या पेशंटला दवाखान्यातसुद्धा फक्त ताप उतरायच्या गोळ्या दिल्या जातात, प्रत्येक तासाला गरम पाणी आणि प्रतिकारशक्ती वाढवायच्या गोळ्या दिल्या जातात.
फक्त १०% लोकांनाच ॲाक्सीजनची गरज असते ते ही त्यांना आधीचे आजार असतील किंवा वय जास्त असेल तरच फक्त ३% लोक व्हेंटिलेटरवर असतात त्यामुळे भविष्यात तुम्हाला जरी कोरोना झाला तरी न घाबरता त्याला सामोरे जा🙏🙏
मलेरिया आणि डेंग्युसारखाच हा सुद्धा आजार आहे फरक एवढाच आहे की समाजमाध्यमांनी ह्याची भीती एवढी पसरवली आहे की कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असच लोकांना वाटायला लागलंय.
काळजी घ्या पण सारख्या सारख्या कोरोनाचा जप करु नका.
घरीच रहा. सुरक्षित रहा
आपले आरोग्य आपल्या हाती👍👍बातम्या तेवढ्या बघू नका.
रोज एक लिंबू खा
सकस आहार घ्या
थोडा व्यायाम करा
होमीओपथिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या......... सर्वात महत्वाचे म्हणजे आजिबात घाबरु नका.

- *डॉ.दिनकर राठोड (MD)*
राठोड होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अँण्ड हिलींग सेंटर *1.पत्ता*: मातोश्री बिल्डिंग, लक्ष्मीनारायण शॉपच्या शेजारी सारडा नगरी समोर, डि.पी.रोड, *बीड*

*2.पत्ता*: फ्लॅट नं २०३, विंग ए, ओम शिवदरशन सोसायटी,केसर स्वीट मारटजवळ,सेक्टर ८,ऐरोली, *नवी मुंबई*
फोन: *9881150553*
नोट: कुरियर सेवा उपलब्ध.

Address

First Floor, Matoshree Niwas, Infront Of Pop Box, Sahyog Nagar , D P Road, Beed
Bhir
431122

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 8pm
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 8pm

Telephone

+919881150553

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rathod Homoeopathic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Rathod Homoeopathic Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category