11/02/2026
आज दि. 11/02/26 रोजी जागतिक युनानी दिवसानिमित्त,
मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके सर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर, मा. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे सर, मा. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुजाहीद सर, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय बीड येथे हकीम अजमल खान यांची जयंती साजरी करण्यात आली,
या कार्क्रमकरिता मा. जिल्हा शल्यचिकित्सक सर यांनी उपस्थित राहून युनानी शास्त्र चे महत्व सांगितले,
तसेच कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ. सचिन वारे विभाग प्रमुख आयुष विभाग यांनी केले, युनानी शास्त्रा बद्दल डॉ. फारुकी यांनी माहिती दिली, आभार प्रदर्शन डॉ. अजय राख जिल्हा आयुष सल्लागार यांनी केले,
या कार्यक्रमाकाकरिता जिल्हा आयुष अधिकारी डॉ. पिंगळे सर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. शिंदे मॅडम, अधिसेविका श्रीमती महानोर मॅडम,डॉ. राऊत सर, डॉ. लोध सर, डॉ. फारुकी, डॉ. श्रीमती कदम, डॉ. श्रीमती बुरांडे,इन्चार्ज श्रीमती माने, श्री. लिमकर, श्री. वाघमारे, श्री लांढे, श्री. कारंडे आदि उपस्थित होते. #बीडकर Maha Arogya IEC Bureau