Dr. Madhu Manwatkar

Dr. Madhu Manwatkar Official Page of Dr. Madhu Manwatkar, a renowned gynecologist from Bhusawal, Maharashtra.

देशाला खऱ्या अर्थाने अखंडत्व प्राप्त करून देणारे राष्ट्रभक्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.   ...
31/10/2019

देशाला खऱ्या अर्थाने अखंडत्व प्राप्त करून देणारे राष्ट्रभक्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

दीपावली म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, दुर्गुणाकडून सद्गुणांकडे, अपयशाकडून यशाकडे घेऊन जाणारा दिवस.आपणा सर्वाना दीपावलीच्...
26/10/2019

दीपावली म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, दुर्गुणाकडून सद्गुणांकडे, अपयशाकडून यशाकडे घेऊन जाणारा दिवस.
आपणा सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...

22/10/2019
भुसावळची नगर परिषद च्या इमारतीच्या पडण्याची वाट पाहत आहेत का आमदार साहेब? उदासीन लोकप्रतिनिधी हटवा, सक्षम उमेदवार निवडा....
19/10/2019

भुसावळची नगर परिषद च्या इमारतीच्या पडण्याची वाट पाहत आहेत का आमदार साहेब?
उदासीन लोकप्रतिनिधी हटवा, सक्षम उमेदवार निवडा. स्टेथोस्कोप लाच मतदान करा...

आता परिवर्तन करून नवीन चेहऱ्याला संधी द्या. तरच भुसावळ मतदार संघाचा विकास होईल.
19/10/2019

आता परिवर्तन करून नवीन चेहऱ्याला संधी द्या. तरच भुसावळ मतदार संघाचा विकास होईल.

भुसावळचे बसस्टँड... काय वाटते यावरून? विकास की भकास? बंधू भगिनींनो तुम्हीच ठरवा...म्हणून आता परिवर्तन...
19/10/2019

भुसावळचे बसस्टँड... काय वाटते यावरून? विकास की भकास? बंधू भगिनींनो तुम्हीच ठरवा...
म्हणून आता परिवर्तन...

पक्के दीर्घकाळ टिकणारे रस्ते, स्वच्छता, आरोग्य, रोजगार, सोलर क्रांती, एमआयडीसीचा प्रश्न, पाणी समस्या अश्या सर्व मुद्द्या...
19/10/2019

पक्के दीर्घकाळ टिकणारे रस्ते, स्वच्छता, आरोग्य, रोजगार, सोलर क्रांती, एमआयडीसीचा प्रश्न, पाणी समस्या अश्या सर्व मुद्द्यांना मार्गी लावून विकास साधायचा आहे...

काय तर म्हणे, तालुक्यात सर्वदूर चांगले रस्ते आहेत. हेच का ते चांगले रस्ते? किती हा खोटारडेपणा...?बंधू भगिनींनो, आता परिव...
19/10/2019

काय तर म्हणे, तालुक्यात सर्वदूर चांगले रस्ते आहेत. हेच का ते चांगले रस्ते? किती हा खोटारडेपणा...?
बंधू भगिनींनो, आता परिवर्तन करा. खोटारड्यांना धडा शिकवा!

एकही बगीचा सुस्थितीत नाही. सगळ्या वस्तू खराब अवस्थेत. सर्वत्र भकास वातावरण. अहो कुठे नेवून ठेवलेय भुसावळला? तरीही सत्ता ...
19/10/2019

एकही बगीचा सुस्थितीत नाही. सगळ्या वस्तू खराब अवस्थेत. सर्वत्र भकास वातावरण. अहो कुठे नेवून ठेवलेय भुसावळला? तरीही सत्ता पाहिजेच अजून...
आता फक्त परिवर्तन!

एमआयडीसी झाली उजाड, काय केलं आमदार महोदयांनी दहा वर्षात?  आता फक्त परिवर्तन...
19/10/2019

एमआयडीसी झाली उजाड, काय केलं आमदार महोदयांनी दहा वर्षात? आता फक्त परिवर्तन...

ही आहे आमदार महोदयांनी भुसावळ मतदार संघात केलेली स्वच्छता...म्हणून खोटरड्या लोकप्रतिनिधीस दूर करा. आता परिवर्तन करा!    ...
19/10/2019

ही आहे आमदार महोदयांनी भुसावळ मतदार संघात केलेली स्वच्छता...
म्हणून खोटरड्या लोकप्रतिनिधीस दूर करा. आता परिवर्तन करा!

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुतळ्याची दुरावस्था बघा. अन म्हणे गांधीजींच्या आदर्शावर चालतो...म्हणून आता परिवर्तन!     ...
19/10/2019

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुतळ्याची दुरावस्था बघा. अन म्हणे गांधीजींच्या आदर्शावर चालतो...
म्हणून आता परिवर्तन!

Address

Bhusawal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Madhu Manwatkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

मानवतकर दाम्पत्याकडून पूरग्रस्तांसाठी १ लाख रुपयाचा मदतनिधी मुख्यमंत्र्यकडे सुपूर्द

भुसावळ : येथील डॉ . मधु मानवतकर व डॉ . राजेश मानवतकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तासाठी एक लाख रुपये किमतीचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी मा . मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केला . अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भुसावळ येथील डॉ . राजेश मानवतकर व डॉ . सौ . मधु मानवतकर यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय भाग घेतला आहे . गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अफाट जनसंपर्क असलेले डॉक्टर मानवतकर दांपत्य डॉ . मानवतकर बहुउद्देशिय संस्थेव्दारा जनप्रबोधन व जनकल्याण हेतुने सतत समाजकार्य करीत आले आहेत . या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरातील संकटग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक लाखाची मदत केली आहे . महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिनांक २४ ऑगस्ट रोजी भुसावळ शहरात आले होते . मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानवतकर दांपत्यांने एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे दिला . या प्रसंगी झालेल्या सदिच्छा भेटीत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दांपत्याशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले .