01/07/2025
मला माझा अनुभव इथे शेअर करायचा आहे. मी दिपाली ताई कडे बॅच फ्लॉवर रेमेडी चा कोर्स केला. तो खरच खूप उत्तम झाला. त्याच्यानंतर मी घरच्यांना गिनीपिग बनवून त्यांच्यावर याचे प्रयोग केले,😃 स्वतःवर केले तेव्हा खूपच मस्त रिझल्ट मला मिळाले 😍 बरेच नातेवाईक मित्र-मैत्रिणी यांना सुद्धा मी ही औषधं सुचवली तर त्यांच्यात ही सकारात्मक बदल दिसून आले. त्यांच्या तक्रारी कमी झाल्या. या अनुभवाने माझा कॉन्फिडन्स वाढला सध्या माझ्या अनेक लोकांना मी हे मेडिसिन्स देते आहे. मला हवा असलेला अपेक्षित बदल इथे दिसत आहे.
मला दिपाली ताईला येथे थँक्स म्हणायचंय कारण ज्या पद्धतीने तिने हे सर्व रेमेडिज शिकवले त्यातून प्रत्येक व्यक्तीच्या भावना शोधणे, त्यातील बारकावे, त्यानुसार रेमेडी ठरवणे खूप सोपे झाले. ह्या सर्व गोष्टी खूप सुंदरपणे दिपाली मॅडमने या कोर्स मध्ये सांगितले आहेत.
Thanks Dipali 😊
पुष्पऔषधी शिकताना लोकांना काय काय फायदा जाणवला आहे. त्याचे अभिप्राय आम्ही सोबत जोडत आहोत.
So Don't Wait & Enrol Now! 🤗🥳
पुष्पौषधी शिका बॅच फाउंडेशन (UK) रजिस्टर्ड प्रैक्टिशनर कडून…
पुष्पऔषधी ची ऑनलाइन बॅच लवकरच सुरू होत आहे.
🎙️💰📚✒️📡🍁
पुष्पऔषधी चा हा कोर्स व्यावसायिक, 👨💼नोकरदार, मानसशास्त्राचे विद्यार्थी, गृहिणी, ⛹🏻♂️खेळाडू, कर्मचारी, विमा प्रतिनिधी, 👴🏻ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, ज्योतिषी 🔍, ब्युटीपार्लर चालक, ⚖️दुकानदार, बेरोजगार, शेतकरी, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती हा कोर्स करू शकतात.
🪷 हा क्लास पूर्णपणे मराठीतून असेल.
🪷 Participates ना E - Certificate दिले जाईल.
🪷 पी. डी. एफ नोट्स दिले जाईल.
🪷Batch is Starting From
*21जुलै, 2025*
💠 वेळ : दुपारी 3:00 ते 5:00
💠 सोमवार, बुधवार, शुक्रवार
💠Total 8 दिवस
💠 शुल्क : ₹ 5000
(डिस्काउंट मिळवण्यासाठी आमचे फ्री वेबिनार जॉइन करा.)
💠 फ्री वेबिनार - 8 जुलै, दुपारी 3 ते 5
फ्री वेबिनार ची लिंक मिळवण्यासाठी आणि अजून काही माहिती हवी असल्यास
📱8668 388464 या नंबरवर Hi टाका.
Vital Vibes Institute
BFRP Dipali Mujumdar
•Bach Foundation Registered Practitioner.(UK)
•REBT Therapist
Grab the Opportunity !!🤗