Aaroh Garbh Sanskar

Aaroh Garbh Sanskar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aaroh Garbh Sanskar, Pregnancy Care Center, Buldana.

गर्भावस्थेचा प्रत्येक क्षण सुंदर बनवण्यासाठी...
योग्य माहिती, काळजी, आणि आत्मविश्वास देणारे टिप्स,
आरोग्यदायी आई, आणि मिळवा संस्कारित बाळ!
अधिक माहिती साठी 8669405520 वर संपर्क करा

04/12/2025

Massage during pregnancy

03/12/2025

गर्भातील बाळाच्या विकासासाठी काही टिप्स

03/12/2025

Month ७

03/12/2025

गरोदरपणात सर्दी झाल्यास करा ‘हे’ रामबाण उपाय!

👉नारळाचे तेल
गरोदरपणात तुम्हाला सर्दी वा ताप आल्यास नारळाचे तेल गुणकारी ठरू शकते. नारळाच्या तेलात फंगस विरोधी, बॅक्टेरिया विरोधी आणि विषाणू विरोधी गुण असतात. यात लॉरिक अॅसिड असते जे विषाणूच्या आसपासच्या लिपिड कोटिंगला हटवून रोगप्रतिकार शक्तीला प्रादुर्भावाशी लढण्यास मदत करते. गरोदरपणात नारळाचे तेल खूप सुरक्षित असते. सर्दी पासून आराम मिळावा म्हणून कोणत्याही गरम पेय पदार्थात एक चमक नारळाचे तेल घालून प्यावे. यामुळे फरक जाणवेल.
👉लसूण
गरोदरपणात सर्दीपासून आरमा हवा असल्यास लसणाचा सुद्धा वापर करू शकता. लसणात सुद्धा बॅक्टेरिया विरोधी, विषाणू विरोधी गुण तर असतातच पण त्यात अँटीसेप्टिक घटक सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सर्दीला कारणीभूत असणाऱ्या विषाणूशी लढण्यास लसूण मदत करते. काही वैद्यकीय अभ्यासानुसार हे दिसून आले आहे कि लसूण हे गरोदरपणात उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्त प्रवाहात सुधारणा आणण्यात आणि कोलेस्टेरॉल स्तर सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यात 'एलीसीन' नावाचं एक तत्व असतं जे गरोदरपणात फायदेशीर ठरते.
👉लिंबू आणि मध
गरोदरपणात सर्दी झाल्यास मध आणि लिंबू सुद्धा खूप गुणकारी ठरतात. एका ग्लास मध्ये गरम पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घालून प्यावे. तुम्हाला दिवसातून तीन ते चार वेळा या मिश्रणाचे सेवन करायचे आहे. त्यामुळे अधिक वेगाने फरक दिसेल. सर्दी ठीक झाल्यावर सुद्धा तुम्ही याचे सेवन करू शकता. लिंबूमध्ये जीवनसत्त्व 'क' असते जे रोगप्रतिकार शक्ती बळकट करते आणि मध खवखवणारा गळा मोकळा करण्यास मदत करतो.

02/12/2025

या पुस्तकात गर्भधारणेपासून ते तुमचे मूल 2 वर्षाचे होईपर्यंत संपूर्ण माहिती आणि टिपा आहेत

• हे पुस्तक डॉ. बालाजी तांबे यांनी लिहिले आहे

• हे पुस्तक तुम्हाला निरोगी मुलाला जन्म देण्यासाठी मार्गदर्शन करते

• यात प्रसूतीनंतर काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स देखील आहेत

• यामध्ये तुमच्या बाळासाठी आहाराच्या टिप्स, योगासने आणि आयुर्वेदिक उपचारांचा देखील समावेश आहे

• पुस्तकात संगीत आणि मंत्रांचाही उल्लेख आहे जे बाळाच्या वाढीस आणि विकासास मदत करतील

• यात प्रसूतीनंतर योग्य प्रकारे वजन कसे कमी करायचे याच्या टिप्स देखील आहेत


#आईपण

02/12/2025

गर्भवती ने पाळावयाचे नियम

#आईपण 🤰👶

02/12/2025

महिना 9

01/12/2025

Benifits of shatavari

Address

Buldana
443001

Telephone

+918669405520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaroh Garbh Sanskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aaroh Garbh Sanskar:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram