Suprash Superspeciality Hospital

Suprash Superspeciality Hospital Dr.Prashnat Shelar, MBBS , CCEBDM , ACMDC
FRCP (London)
Consulting Diabetologist
सुप्रॅश ग्रुप ऑफ हॉस्पिटल
🔸 चाकण- नारायणगाव

सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा.!
25/12/2025

सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा.!

ग्राहकांचे हक्क, संरक्षण व न्याय याबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त...
24/12/2025

ग्राहकांचे हक्क, संरक्षण व न्याय याबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त समस्त ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा! ग्राहकांचे हक्क सक्षम असतील तरच आर्थिक व्यवहारात समता व उत्तरदायित्व प्रस्थापित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न, महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
06/12/2025

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवःमूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेयाय नमोऽस्तुतेश्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव निमित्ता...
04/12/2025

आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेयाय नमोऽस्तुते

श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव निमित्ताने सर्व दत्त भक्तांना मंगलमय शुभेच्छा.!

‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या’ निमित्त, संकल्प करूया की दिव्यांग बांधवांच्या आत्मसम्मानाचा आणि त्यांच्या अधिकारांचा स...
03/12/2025

‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या’ निमित्त, संकल्प करूया की दिव्यांग बांधवांच्या आत्मसम्मानाचा आणि त्यांच्या अधिकारांचा सदैव आदर राखू आणि त्यांचे जीवन अधिक सुलभ व सन्मानपूर्ण करण्याची आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडू.

एड्स या गंभीर आजाराविषयी तसेच त्याच्या प्रतिबंधक उपायांबद्दल जनजागृती करणे, एचआयव्ही बाधित लोकांबद्दल सहानुभूती बाळगणे आ...
01/12/2025

एड्स या गंभीर आजाराविषयी तसेच त्याच्या प्रतिबंधक उपायांबद्दल जनजागृती करणे, एचआयव्ही बाधित लोकांबद्दल सहानुभूती बाळगणे आणि या आजाराविषयी चुकीची माहिती न पसरवता एचआयव्ही बाधित व्यक्तींशी संवेदनशीलतेने वागणे या सर्व उद्देशांसाठी आजचा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून पाळला जातो.

एका सुसंस्कृत समाजाचे नागरिक म्हणून या सर्व उद्देशांप्रती कटिबद्ध राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.



Thank You For Your Honest Feedbackआपल्या प्रामाणिक अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.!सुप्रॅश स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्...
30/11/2025

Thank You For Your Honest Feedback

आपल्या प्रामाणिक अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.!

सुप्रॅश स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाचे मत आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आपले अभिप्राय आम्हाला अधिक सुरक्षित, संवेदनशील आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्यासाठी प्रेरणा देतात.

आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद.
आपला प्रतिसाद आम्हाला सतत सुधारण्याची ताकद देतो.
💠💠💠

सुप्रॅश ग्रुप ऑफ हॉस्पिटल

🔸 चाकण
पत्ता : आदित्य वर्धन हाईट्स, दुसरा मजला, माणिक चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे - ४१०५०१.
Email ID: suprashhospital@gmail.com
For Appointment: 7887982942 / 9028375353

🔹 नारायणगाव
पत्ता : व्हिजन गॅलेक्सी, महादेव बिल्डिंग, पुणे नाशिक रोड, एलआयसी ऑफिसच्या मागे, नारायणगाव, ता. जुन्‍नर, जि. पुणे ४१०५०४
Email ID: suprashspecialityhospital25@gmail.com
For Appointment: 7840925291

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन !
26/11/2025

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन !

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन.!
17/11/2025

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन.!

16/11/2025

सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या तात्काळ उपचार आणि कठोर शिस्तीच्या जोरावर नवनाथ गोरे यांची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत..!

नवनाथ गोरे यांना गेल्या काही दिवसांपासून उच्च रक्तदाब, अत्यंत वाढलेले रक्तशर्करेचे प्रमाण तसेच ब्रेनिलनेस (फिट्स) यांसारखी गंभीर लक्षणे जाणवत होती. तपासणीत त्यांची ब्लड शुगरची पातळी अत्यंत जास्त असल्याचे आढळून आले.

त्यांना तत्काळ सुप्रेश हॉस्पिटलमध्ये दाखल करून १० दिवस उपचार देण्यात आले. मधुमेहतज्ञ डॉ.प्रशांत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण औषधोपचार आणि अतिशय कडक डायबेटिक आहार शिस्तीचे पालन केल्यामुळे त्यांची आरोग्यस्थिती आता पूर्णपणे सुधारलेली आहे.

योग्य वेळी घेतलेल्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती आज स्थिर व समाधानकारक आहे.


लहानपणी दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा |बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
14/11/2025

लहानपणी दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा |

बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Address

Suryoday Associates, Aditya Wardhan Heights, 2nd Floor, Manik Chowk
Chakan
410501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suprash Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Suprash Superspeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category