Dr. Sharayu Pazare

Dr. Sharayu Pazare DR SHARAYU PAZARE, GENERAL SURGEON ,BREAST CANCER AND BREAST DISEASES SURGEON,LAPAROSCOPY,producer

02/03/2026

तुझं सौंदर्य गाणं मनातं वाजतं रोज नवं , गाणं नवं नवं रोज नवं नवं

Watch on sharayu arts production youtu.be channel the complete audio and video.

ति ,आणी तिची वेदनादायक व्यथा.
01/03/2026

ति ,आणी तिची वेदनादायक व्यथा.

अतिशय हतबल झालेली ति ,खूप रडत होती ,बोलली मरायचे आहे आता मला तेच ईंजक्शन द्या .'
मि ," असे ते लिहून देता येत नाही ,वकील करावा लागेल व त्याच्यातर्फे अपील करावे लागणार," मला फक्त समजवायचे म्हणून मी बोलले ,
"मग तुम्हीच द्या वकील " ति .
"तुलाच करावा लागणार "तुझे ट्रिटमेंट ब्लडं आहे ,ते तु सरकारी दवाखान्यात लावून घे ,आता ते तुला वारंवार लावावे लागेल सरकारी रुग्णालयात भर्ती हो ". आणी मग वकील कर ", मी फक्त तिला समजून सांगू शकत होते .
'आणी मग काय होणार'? ति .
त्यांना सांग कि मी आता आजाराने खंगले वय 54 वर्षे मी लढत आहे आणी आता मला ह्या सिकलसेल च्या वेदना सहन होत नाही ,आताच 1 महिन्यात मी 5 ब्लड घेतले .आणी आता फॅमिली पण सपोर्ट करत नाही ,,,ईतके ति दम लागत लागत बोलली तर तेवढ्यात तिची आई च ओरडली ,,"करतच आहो आम्ही "
मी तिला तात्पुर्ते पेनकिलर दिले .....
ति पुढे बोलली कि ,"वकील हो बोलले तर मग तुम्ही मला भर्ती करून सुखाने मरण्याचे ईंजक्शन द्याल का ?"
मि ...'हो ' समजवते आणखी काय ..
ति ," माझ्या बहिणींनी ऐक आयुर्वेदिक दवाई दिली ,ति मी घेत आहे पण फायदा नाही ."
मि ," ह्म्म....."
कधी कधी पेशंट आपल्याला ईतके भावूक करतात....
"मला दवाखान्यात यायची ईच्छा होतच नाही ...पण यावे लागते ...."ति.
ह्म्म,,,"मी तुला सरकारी दवाखान्यात जा बोलते ,कारण ब्लड लावणे हाच उपाय आहे तुला ,तुला चिठ्ठी पण लिहून देते ,नुसते पेन किलर हि ट्रिटमेंट नाही " मि.
"वकिलामार्फत चिठ्ठी लिहून आणले तर तुम्ही सुखाने मरण्याचे ईंजक्शन द्याल काय ? " ति हे परत परत विचारत होती ...
ऐक वेबसीरीज बघीतली ,व्हिएतनाम ला ऐक व्यक्ती कॅन्सर ची शेवटची स्टेज असते व ति तिथे कायदेशीर death will च्या सहाय्याने मृत्यु पावते ,तिथे ऐक legal procedure आहे ,कि ऐका सलाईन ला विशिष्ट औषध घातले जाते व त्यानंतर पेशंट ला स्वतःहा सलाईन सुरू करायला लावतात ,व त्याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग होते ,ज्यात डॉक्टर हे confirm करून घेतात ति ,ति स्वतःहून हा मृत्यु पत्करते आहे आजाराला कंटाळून आणी अतिशय वेदनादायक आजार असल्यामुळेच,,,,,आणी मग तो तिचा मृत्यु हा कायदेशीर होतो .
तिने माझे सारेच ऐकून घेतले व म्हणाली , "हे मी असे करून आणले तर तुम्ही तुमच्या दवाखान्यात मला अशी सलाईन द्याल काय ?"
मि ....ह्म्म!
पण मग तिची आई मला काय काय बोलली असेल ना ......
" हे असे केले तर लोक आम्हाला किती नाव ठेवणार, आणी आमची ईच्छा तरी हे करायला होणार काय ? काही पण उपाय सांगत आहात, विचारले तर काय झाले ? ......"
" मि ,तुम्हाला वारंवार सांगत आहे कि ईचे ट्रिटमेंट हे ब्लड घेणे आहे ,तर आजूबाजूला जे लोक असतात ,ज्यांची भीती तुम्हाला वाटत आहे ...ना कि ते काय बोलणार म्हणून, तर तुम्ही त्यांना सर्वांना ब्लड डोनेट करा बोला व हिचे हवे तेच ट्रिटमेंट करा .
डॉक्टर शरयू पाझारे .ऐम ऐस जनरल सर्जन चंद्रपूर.

अतिशय हतबल झालेली ति ,खूप रडत होती ,बोलली मरायचे आहे आता मला तेच ईंजक्शन द्या .'मि ," असे ते लिहून देता येत नाही ,वकील क...

26/02/2026

Your body will last longer than any Job ,Handbags, Car ,Material items.
Invest in your health more than anything else.

25/02/2026

#तुझंसौंदर्यगाणं full video on youtu.be channel

जातीयतेच्या वणव्यात सौंदाळा गावाची भेदभावास मूठमाती ; जातीनिहाय व्यवहार,आचरणास मनाईचा ग्रामसभेचा ठरावनुकत्याच झालेल्या ग...
23/02/2026

जातीयतेच्या वणव्यात सौंदाळा गावाची भेदभावास मूठमाती ; जातीनिहाय व्यवहार,आचरणास मनाईचा ग्रामसभेचा ठराव
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील जातीय भेदभाव, अस्पृश्यता व अन्याय दूर करून एकसंघ मानवतावादी समाज निर्माण करण्यावर सभेत चर्चा करण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
February 18, 2026 11:08 IST

• अहिल्यानगरच्या सौंदाळा गावाचा ऐतिहासिक निर्णय; 'माझी जात मानव' म्हणत गाव झाले जातमुक्त
अहिल्यानगर:अलीकडच्या काळात राज्यात पसरत असलेला जातीय द्वेष आपल्या गावापर्यंत पोहोचू नये, यासाठी सौंदाळा (ता. नेवासा) ग्रामसभेने जातीभेदावर आचरण करण्यास मनाई करणारा आणि ‘माझी जात मानव’ ही भावना स्वीकारणारा ठराव संमत केला आहे. म्हणजे जात केवळ कागदावरच असेल ती आचरणात आणली जाणार नाही, असा हा ठराव आहे. याशिवाय समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकण्यासही मनाई केली आहे. तसे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सौंदाळा गाव जातमुक्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर नेवासा फाटा इथून १२ किमी. अंतरावर भेंडा कारखान्याच्या पुढे सौंदाळा गाव आहे. लोकसंख्या २५०० च्या आसपास. त्यात राखीव गटाची लोकसंख्या सुमारे ४००. सौंदाळा ग्रामपंचायतीने यापूर्वी गावात सामाजिक बदल घडवणारे काही ठरावही केले आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत जातमुक्त गावचा ठराव केला आहे. सरपंच शरद आरगडे यांनी ही माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील जातीय भेदभाव, अस्पृश्यता व अन्याय दूर करून एकसंघ मानवतावादी समाज निर्माण करण्यावर सभेत चर्चा करण्यात आली. गावात जाती, धर्म, पंथ, वंश या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गावातील सर्व नागरिक समान असून ‘माझी जात मानव’ ही भावना स्वीकारण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी, शासकीय सेवा, पाणीस्रोत, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, सामाजिक कार्यक्रम आदी सर्वांसाठी समान व खुले राहतील.

शेअर करा मराठी जगवण्यास मदत करा
23/02/2026

शेअर करा मराठी जगवण्यास मदत करा

१. फिरते समाजसुधारक (कीर्तनकार)​गाडगे बाबा गावोगावी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षण करायचे. पारंपारिक प्रवचनांपेक...
23/02/2026

१. फिरते समाजसुधारक (कीर्तनकार)
​गाडगे बाबा गावोगावी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षण करायचे. पारंपारिक प्रवचनांपेक्षा त्यांचे कीर्तन वेगळे असे; ते आपल्या कीर्तनातून जातीभेद, अंधश्रद्धा आणि पशुबळी यांसारख्या अनिष्ट प्रथांवर कडाडून टीका करत. त्यांनी नेहमी गरिबांच्या वस्त्यांमध्ये राहणे पसंत केले आणि श्रीमंतांनी दिलेले सुखासीन आयुष्य नाकारले.
​२. सामाजिक न्याय आणि समानता
​ते उपेक्षितांचे खंबीर पुरस्कर्ता होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पाठिंबा दिला आणि आपल्या अनुयायांना धार्मिक कर्मकांडांपेक्षा शिक्षणाला प्राधान्य देण्यास सांगितले. "देव मूर्तीत नसून तो माणसांत, विशेषतः दरिद्री आणि दुखी लोकांच्या सेवेत आहे," अशी त्यांची धारणा होती.
​३. स्वच्छता आणि आरोग्य यांवर भर
​आधुनिक स्वच्छता मोहिमेच्या कित्येक दशके आधी गाडगे महाराजांनी 'झाडू' हे आपले शस्त्र बनवले होते. ते एखाद्या गावात गेल्यावर सर्वात आधी तिथल्या गटारी आणि रस्ते स्वतः झाडायला घ्यायचे. "स्वच्छता हीच खरी भक्ती आहे," हा धडा त्यांनी समाजाला दिला.
​४. गरजूंसाठी संस्थांची उभारणी
​स्वतः संन्यासी जीवन जगत असताना आणि जवळ एक पैसाही न बाळगता, त्यांनी लोकवर्गणीतून प्रचंड मोठा निधी उभा केला. या पैशातून त्यांनी:
​वारकऱ्यांसाठी धर्मशाळा बांधल्या.
​गरीब मुलांसाठी शाळा आणि वसतिगृहे सुरू केली.
​कुष्ठरोगी आणि अनाथांसाठी रुग्णालये व आश्रम उभारले.
​"भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी आणि नागव्यांना वस्त्र" देणे हाच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.

22/02/2026

तुझं सौंदर्य गाणं youtu.be channel
Watch full video on
​ TrendingAudio RomanticReels NewRelease MusicVideo IndieMusic

Address

442402
Chandrapur
442402

Telephone

+918888865260

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Sharayu Pazare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category