Pharmacist Chikhli

Pharmacist Chikhli Pharmacist is what they work for community...

11/10/2016
बुलडाणा येथे जाणाऱ्या  बांधवांना चिखली केमिस्ट असोसिएशन कडून  चिखली येथे बिस्कीटचे पॅकेट्स वाटप करतांना केमिस्ट बांधव।।।
26/09/2016

बुलडाणा येथे जाणाऱ्या बांधवांना चिखली केमिस्ट असोसिएशन कडून चिखली येथे बिस्कीटचे पॅकेट्स वाटप करतांना केमिस्ट बांधव।।।

26/08/2016

🎉🎉Good News

Registration Camp 📢📢

महाराष्ट्र राज्य अौषध व्यवसाय परिषद व

👷🏻 बुलडाणा फार्मासिस्ट 👷🏻व

अनुराधा कॉलेज अॉफ फार्मसी चिखली जि बुलडाणा

यांच्या संयुक्त विद्यमाने

फार्मासिस्ट बंधु भगिनीकरीता
👷👷👷👷👷👷👷👷

नविन पंजिकरण ( New Registration )

नुतनीकरण ( Renewal )

तसेच New PPP,

PPP Renewal

दुय्यम PPP कार्ड

प्रमाणपत्राची दुय्यम प्रत

लग्नानंतर नावातील बदल

अतिरिक्त शैक्षणिक अर्हता नोंद

रहिवाशी पत्ता बदलणे

इत्यादी करीता

🗓 दि 27.08.2016 शनिवार

वेळ ⏰ सकाळी 10 ते 5 पर्यंत

स्थळ 🏫 अनुराधा कॉलेज अॉफ फार्मसी चिखली जि बुलडाणा

वैशिष्ठ्ये 📢📢📢

सदरहु कँप मध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क स्विकारले जाणार नाही ( No Extra Money ) 🔈🔈🔈

येथे रजिस्ट्रेशन कँप आयोजित केला आहे तरी सर्व फार्मासिस्ट बंधु भगिनींनी याचा लाभ घ्यावा हि विनंती

🙏👷🙏👷🙏👷🙏👷

09/08/2016

Dear Pharmacist, National Eye Donation Fortnight 25th Aug to 8th Sep-Donated eyes are used for a corneal transplant operation within 72 hours

*महाड येथील महापुरात निधन झालेल्या सर्व लोकांना  आपल्या फार्मासिस्ट चिखली ग्रुपतर्फे  भावपुर्ण श्रद्धाजंली💐 *निधन झालेल्...
06/08/2016

*महाड येथील महापुरात निधन झालेल्या सर्व लोकांना आपल्या फार्मासिस्ट चिखली ग्रुपतर्फे भावपुर्ण श्रद्धाजंली💐 *निधन झालेल्या सर्व लोकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

04/08/2016

फार्मासिस्ट बंधु भगिनींनो ,

कृपया इकडे लक्ष्य द्या आणि सम्भाव्य गैरसोय टाला...!

फार्मेसी रजिस्ट्रेशन साठी लागणारी अत्यावशक कागदपत्रे....!

ए) नविन फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन साठी शुल्क Rs २६७५ /-
१) प्रथम आणि द्वितीय वर्षाचे मार्कशीट्स...अनुत्तीर्ण झालेले असल्यास तीही मार्कशीट आवश्यक आहे
२) स्कूल कॉलेज लिविंग सर्टिफिकेट्स
३) एसएससी बोर्डाचे दहावी आणि/किंवा बारावीचे पासिंग सर्टिफिकेट्स
४) रेशन कार्ड ज़ेरोक्स पाहिले व् शेवटचे पान
५) प्रैक्टिकल ट्रेनिंग सर्टिफिकेट्स आणि आय दी कार्ड साइज़ फोटोग्राफ्स ६ कॉपीज
६) वरील सर्व सर्टिफिकेट्सच्या मूल प्रति आणि अटेस्टेड ट्रू कॉपीज २ सेट्स
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बी) रजिस्ट्रेशन सर्टिफिकटेची पुनर्नोंदणी किंवा रिन्युअल
१) पुनर्नोंदणी अर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरलेला आणि...
२) रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सी) पी. पी. पी. कार्ड अर्थात फार्मेसी प्रोफेशनल प्रोफाइल कार्ड...नविन अथवा नूतनीकरण !
१) नविन कार्ड शुल्क Rs २००/- नूतनीकरण शुल्क Rs १००/-
२) नविन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे...रजिस्ट्रेशन सर्टिफिकटेची पाठपोट झेरॉक्स, ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि आय ड्डी साइज़ फोटोग्राफ्स ३ कॉपीज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ड्डी) जूनी आणि जीर्ण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स नवीनीकरणासाठी...
१) विहित नमुन्यांमध्ये पूर्णपणे भरलेला अर्ज
२) जून किंवा जीर्ण झालेले ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व् त्याच्या २ झेरॉक्स कॉपीज
३) आइडेंटिटी स्लिप
४) आइडेंटिटी कार्ड साइज़चे फोटोग्राफ्स ४ कॉपीज
५) स्वतःच्या हस्ताक्षरातील डुप्लीकेट कॉपी मिळण्याबाबाबत फार्मेसी कॉउन्सिलला उद्देशून विनंती अर्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इ) रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरविले असल्यास नविन मिळणे बाबत....
१) स्वतःच्या हस्ताक्षरातील डुप्लीकेट कॉपी मिळण्याबाबाबत रजिस्ट्रार,फार्मेसी कॉउन्सिलला उद्देशून विनंती अर्ज
२) पोलिस स्टेशनमध्ये तकरार दाखल केलेली असणे आवश्यक आहे सदर एफ. आय. आर. ची कॉपी
३) Rs १०० च्या स्टैम्प पेपरवर विहित नमुन्यात प्रतिदनयपत्र अर्थात एफिडेविट
४) हरविलेल्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकटेची झेरॉक्स कॉपी उपलब्ध असल्यास सोबत न्यावी
५) Rs २००/- शुल्क
६) आइडेंटिटी कार्ड साइज़ फोटोग्राफ्स ४ कॉपीज
७) जन्मतारखेच्या पुराव्यासमबधि दाखला किंवा स्कूल लिविंग सर्टिफिकेट वगैरे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एफ) विवाहोपरांत किंवा इतर काही कारणाने रजिस्ट्रेशन सर्टिफिकटेवरील नाव बदलने बाबत..
१) शुल्क Rs ४२०/-
२) मैरेज सर्टिफिकेट किंवा तत्सम कागदपत्र उदा. गैज़ेट नोटिफिकेशन
३) ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
४) स्वतःच्या हस्ताक्षरातील डुप्लीकेट कॉपी मिळण्याबाबाबत रजिस्ट्रार,फार्मेसी कॉउन्सिलला उद्देशून विनंती अर्ज
५) पी.पी.पी कार्ड
६) आइडेंटिटी कार्ड साइज़ फोटोग्राफ्स ६ कॉपीज

Remember

बुलडाणा फार्मासिस्ट व अनुराधा कॉलेज अॉफ फार्मसी चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने

दि 27 अॉगस्ट 2016

वेळा 10 ते 5 पर्यंत

स्थळ अनुराधा कॉलेज अॉफ फार्मसी चिखली

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

30/07/2016

🎉🎉Good News

Registration Camp 📢📢

महाराष्ट्र राज्य अौषध व्यवसाय परिषद व

👷🏻 बुलडाणा फार्मासिस्ट 👷🏻व

अनुराधा कॉलेज अॉफ फार्मसी चिखली जि बुलडाणा

यांच्या संयुक्त विद्यमाने

फार्मासिस्ट बंधु भगिनीकरीता
👷👷👷👷👷👷👷👷

नविन पंजिकरण ( New Registration )

नुतनीकरण ( Renewal )

तसेच New PPP,

PPP Renewal

दुय्यम PPP कार्ड

प्रमाणपत्राची दुय्यम प्रत

लग्नानंतर नावातील बदल

अतिरिक्त शैक्षणिक अर्हता नोंद

रहिवाशी पत्ता बदलणे

इत्यादी करीता

🗓 दि 27.08.2016 शनिवार

वेळ ⏰ सकाळी 10 ते 5 पर्यंत

स्थळ 🏫 अनुराधा कॉलेज अॉफ फार्मसी चिखली जि बुलडाणा

वैशिष्ठ्ये 📢📢📢

सदरहु कँप मध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क स्विकारले जाणार नाही ( No Extra Money ) 🔈🔈🔈

येथे रजिस्ट्रेशन कँप आयोजित केला आहे तरी सर्व फार्मासिस्ट यांनी याचा लाभ घ्यावा हि विनंती

🙏👷🙏👷🙏👷🙏👷

Address

Chikhli
443201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pharmacist Chikhli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram