17/01/2026
✨ पहिला वर्धापन दिन ✨
विश्वास, सेवा आणि आधुनिक उपचारांचा एक सुंदर प्रवास…
रुग्णांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे साबळे हॉस्पिटलने यशस्वीपणे १ वर्ष पूर्ण करत आहे.
आपल्या विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
आरोग्यसेवेत गुणवत्ता, काळजी आणि समर्पण हेच आमचे ध्येय कायम राहील.
🙏 धन्यवाद!!!
💙 तुमच्या सेवेत सदैव तत्पर – साबळे हॉस्पिटल, चिखली