Fitness Naturo

Fitness Naturo Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Fitness Naturo, Chinchwad Pune Pimpari, Chinchwad.

✨ 1500+ Lives Transformed
🎓 Certified Nutritionist | SPPU
🏆 Maharashtra Udyog Bhushan 2022
🏆 राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार 2024
💖 Thyroid | PCOS | PCOD | Uric Acid | Diabetes Reversal
No Powder/No Tablet/ No Shakes
Only Home Made Food & Home Workout

✨ दिवाळीनंतर फिटनेसची नवी सुरुवात करा... घरच्या आहारानेच! ✨होय — कुठलेही प्रोटीन पावडर नाही, महागडे सुपरफूड नाही, आणि अव...
26/10/2025

✨ दिवाळीनंतर फिटनेसची नवी सुरुवात करा... घरच्या आहारानेच! ✨

होय — कुठलेही प्रोटीन पावडर नाही, महागडे सुपरफूड नाही, आणि अवघड डाएट नाही!
फक्त आपल्या रोजच्या घरच्या जेवणातूनच वजन कमी करणं शक्य आहे 💪

🎯 कारण “Fitness Naturo” मध्ये आम्ही मानतो —
फिटनेस म्हणजे deprivation नाही, तर discipline आहे.
आणि हाच अनुशासन घरच्या पदार्थांमधून शिकवतो.

🍛 पौष्टिक, साधं, आपल्या चवीचं आणि शरीराला पूरक असं जेवण घेऊन
तुम्हीही करू शकता —
✅ वजन कमी
✅ एनर्जी वाढवा
✅ फॅटी लिव्हर, थायरॉईड, बीपी, शुगर नियंत्रणात ठेवा

या दिवाळीनंतर स्वतःसाठी वेळ काढा…
स्वतःची काळजी घेणं हीच खरी संपन्नता आहे 💛

🌿 Start your post-Diwali fitness journey — naturally, effectively, and happily!

📞 संपर्क: 9637270090
📩 DM करा तुमच्या personalized diet plan साठी

#घरच्याआहाराने

✨🌸 शुभ दीपावली! 🌸✨दीप जळू देत — पण आपल्या आरोग्याचाही प्रकाश कायम उजळत राहो 🔥गोड खा, पण संतुलन ठेवा! 🍬💪ही दिवाळी फक्त नव...
23/10/2025

✨🌸 शुभ दीपावली! 🌸✨

दीप जळू देत — पण आपल्या आरोग्याचाही प्रकाश कायम उजळत राहो 🔥
गोड खा, पण संतुलन ठेवा! 🍬💪

ही दिवाळी फक्त नवीन कपड्यांची, मिठाईची किंवा सजावटीची नाही...
तर स्वतःची काळजी घेण्याची, फिटनेसचा संकल्प करण्याची आणि आरोग्याला सर्वात मोठं गिफ्ट देण्याची वेळ आहे ❤️

कारण
जेव्हा शरीर निरोगी असतं, तेव्हाच जीवनातली प्रत्येक गोष्ट अधिक सुंदर वाटते 🌈

या दिवाळीत फिटनेसचा दीप लावा,
आणि स्वतःच्या आरोग्याच्या प्रवासाला एक नवी सुरुवात द्या 🌟

Fitness Naturo
– By Reshma Jadhav Dorke
📞 9637270090

💫 “गोड खा, पण संतुलन ठेवा...
आरोग्य हा सर्वात मोठा उत्सव आहे!” 💫

सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
20/10/2025

सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

🧃 वेटलॉससाठी प्रोटीन पावडर घ्यायलाच लागतं का?? 🤔⠀हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक weight loss journey सुरू करणाऱ्या व्यक्तीला प...
17/10/2025

🧃 वेटलॉससाठी प्रोटीन पावडर घ्यायलाच लागतं का?? 🤔

हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक weight loss journey सुरू करणाऱ्या व्यक्तीला पडतो! 💭

👉 खरं सांगायचं तर, वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर “आवश्यक” नसतं.

तुमच्या रोजच्या आहारातून —
🥚 अंडी
🍗 चिकन / मासे
🥛 दूध / दही / पनीर
🌾 डाळी, मूग, चणे
यातून पुरेसं प्रोटीन मिळू शकतं.

प्रोटीन पावडर फक्त पूरक (supplement) आहे, गरज असेल तरच घ्या…
पण योग्य मार्गदर्शनाशिवाय घेणं टाळा! ❌

✨ लक्षात ठेवा —
“फॅन्सी शेक्स नव्हे, सातत्य आणि घरचं अन्नच खरं transformation घडवतं!” 💪

15/10/2025

🥗 “Weight loss साठी fancy food लागतो – हा सगळ्यात मोठा गैरसमज!” 😅

आजकाल सोशल मीडियावर सगळीकडे आपण बघतो —
“chia seeds, quinoa, broccoli, olive oil…”
आणि वाटतं —
‘हेच खाल्लं तरच वजन कमी होईल!’ 🙈

पण खरं सांगायचं तर —
वजन कमी होतं ते डाएटच्या consistency मुळे, नाही fancy ingredients मुळे! 💪

💡 आपल्याकडे घरात असलेलेच पदार्थ
तेवढेच effective, कदाचित त्याहूनही जास्त पौष्टिक असतात 👇

🌿 Chia seeds च्या ऐवजी – जवस (Flax seeds)
🥦 Broccoli च्या ऐवजी – पालक, मेथी, शेपू
🫒 Olive oil च्या ऐवजी – घरगुती तेल योग्य प्रमाणात
🍚 Quinoa च्या ऐवजी – नाचणी, राजगिरा, ज्वारी
🥛 Almond milk च्या ऐवजी – साधं दूध (कमी फॅटचं)

हे सगळं आपल्या घरच्या जेवणात सहज available आहे,
ना जास्त खर्च, ना अडचण — फक्त थोडी जाणीव आणि नियमितता! 🌸

Weight loss म्हणजे महागडं खाणं नाही,
तर शरीराच्या गरजेनुसार योग्य खाणं!

👩‍⚕️ म्हणूनच मी नेहमी म्हणते —
“Fit व्हायचं असेल तर बाहेरचं नाही,
घरचं अन्नच पुरेसं आहे — योग्य प्रकारे खाल्लं तर!” 💖

✨ Guided by Fitness & Sports Nutritionist
Reshma Ma’am | Fitness Naturo

13/10/2025

🍱 "शिळं अन्न – प्रेमाचं की पोटाच्या फॅटचं?" 😅

आपल्याला — विशेषतः महिलांना — एक सवय असते...
उरलेलं अन्न फेकायचं नाही, खायचंच! 🙈

👩‍👧 “मुलांचं उरलंय, फेकू नको गं”
👩‍🍳 “कालचं थोडं भात, थोडं आमटी… काय वाया घालवायचं?”
👩‍👩‍👦 “घरात कोणी भुकेलं झोपत नाही… मग आपणच संपवू!”

पण काय होतं माहितीये?
हळूहळू हेच “थोडं थोडं” खाणं तुमच्या पोटाभोवतीच्या फॅटचा डबा भरतं! 😬

महानगरपालिकेच्या भरून वाहणाऱ्या dustbin सारखं पोट बनतं —
जिथे सगळं टाकलं जातं, पण काहीच process होत नाही 😅

🧠 Body ला गरज नसतानाही अन्न दिलं की —

ते फॅट स्वरूपात साठवतो,

metabolism कमी करतो,

आणि hormones imbalance करतो.

📈 परिणाम?
👉 पोटाभोवती फॅट
👉 bloating
👉 acidity
👉 fatigue
👉 weight gain

💡 Solution?

उरलेलं अन्न guilt न घेता फेकायला शिका.

प्रत्येक घास घेण्याआधी “माझ्या शरीराला याची गरज आहे का?” हा प्रश्न विचारा.

मुलांचं उरलेलं तुम्ही नाही, त्यांचं consciousness वाढवा.

शरीराचं प्रेम म्हणजे अति खाणं नाही, जाणीवपूर्वक खाणं. 💖

👩‍⚕️ Guided by Fitness & Sports Nutritionist
Reshma Ma’am | Fitness Naturo

12/10/2025

🌸 Menopause लवकर का येतंय आजकाल? 🌸

पूर्वी आपल्या आजी-आईना ५० वर्षांनंतर menopause यायचं…
पण आजच्या काळात ३५-४० वयातच अनेक महिलांना त्याची लक्षणं जाणवायला लागतात 😔

का बरं असं होतंय?
कारण बदलला आहे आपला lifestyle, आहार आणि stress pattern.

💔 रात्रीची झोप कमी
🍞 Processed food, junk, sweet cravings
💻 sedentary lifestyle
😩 Emotional stress आणि overthinking
💊 Hormonal imbalance
☕ जास्त caffeine / चहा / कॉफी
🚫 Physical activityचा अभाव

हे सगळं एकत्र येऊन आपल्या शरीराचं hormonal balance बिघडवतं…
आणि त्याचं परिणाम म्हणजे —
🔥 Hot flashes
🥵 Mood swings
🩸 Irregular periods
😔 Fatigue, weight gain, skin dullness

पण चांगली बातमी अशी आहे की —
हे सगळं नियंत्रित करता येतं! 💪
योग्य आहार, नियमित व्यायाम, stress management आणि lifestyle balance ठेवला
तर menopause लवकर येणं टाळता येतं आणि symptomsही कमी करता येतात 🌷

तुमचं शरीर ही जबाबदारी आहे…
ते दुर्लक्षित करू नका ❤️

👩‍⚕️ Guided by Fitness & Sports Nutritionist
Reshma Ma’am | Fitness Naturo

11/10/2025

🌿✨ “Obesity हा आजार नाही... पण त्याची किंमत मात्र खूप मोठी असते!” ✨🌿

आपल्यापैकी अनेक जण वजन वाढणं म्हणजे फक्त “looks” किंवा “figure” असा विचार करतात… पण खरं म्हणजे लठ्ठपणा हा आजार नसला तरी त्यातून निर्माण होणारे आजार खूप गंभीर असतात.

🔸 महिलांमध्ये होणारे PCOD / PCOS
🔸 वाढलेला थायरॉईड
🔸 ब्लड प्रेशर (BP) आणि शुगर
🔸 हार्ट प्रॉब्लेम्स
🔸 क्लोरेस्टॉल
🔸 आणि सगळ्यात सामान्य — फॅटी लिव्हर

हे सगळे आजार एका गोष्टीशी थेट जोडलेले आहेत — लठ्ठपणाशी (Obesity).

जेव्हा वजनाचं प्रमाण खूप वाढतं, तेव्हा डॉक्टर सुद्धा सर्वात आधी सांगतात —
👉 “वजन कमी करा, मग बाकी सगळं आपोआप सुधारेल.”

आणि हे खरं आहे!
जेव्हा आपण वजन कंट्रोलमध्ये आणतो, तेव्हा शरीराचं इन्सुलिन बॅलन्स होतं, हार्मोन्स स्थिर होतात आणि ही सर्व lifestyle diseases आपोआप कमी होऊ लागतात. 🌱

म्हणूनच —
⚖️ वजन कमी करणं म्हणजे फक्त दिसण्यासाठी नाही,
ते म्हणजे आपल्या शरीरावर, मनावर आणि आरोग्यावर प्रेम करणं! ❤️

10/10/2025

🌿✨ "Weight Loss फक्त Gym ने होत नाही!" ✨🌿

बऱ्याच जणांना वाटतं — "मी रोज जिमला जाते/जातो, मग वजन का कमी होत नाही?" 🤔
उत्तर सोपं आहे… कारण वेट लॉस मध्ये 80% भूमिका डाएटची असते आणि फक्त 20% एक्सरसाइजची! 💯

🏋️‍♀️ जिम म्हणजे काय करतं?

शरीर टोन करतं 💪

फ्लेक्सिबिलिटी वाढवतं 🤸‍♀️

स्ट्रेचिंग सुधारतं आणि एनर्जी लेव्हल वाढवतं ⚡
पण,
👉 फॅट लॉस — म्हणजे वजन कमी होणं — हे मुख्यत्वे डाएटवरच अवलंबून असतं.

🍲 का बरं असं?
कारण आपण जे खातो, त्यावर आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम, हार्मोन्स, फॅट स्टोरेज आणि एनर्जी डेफिसिट सगळं ठरतं.
जिममध्ये दोन तास घाम गाळला तरी, जर खाणं कंट्रोलमध्ये नाही, तर तो परिणाम टिकत नाही ❌

💡 म्हणून लक्षात ठेवा:

> “Exercise makes you fit,
But Diet makes you Slim & Healthy!” 🌸

🥗✨ योग्य डाएट + सातत्यपूर्ण एक्सरसाइज = Sustainable Weight Loss ✨🏃‍♀️

🔑

09/10/2025

🌸 “Weight loss साठी प्रोटीन पावडर घ्यावीच लागते का?” 🤔


खूप जणांना वाटतं की वजन कमी करायचं असेल तर प्रोटीन पावडर अनिवार्य आहे! पण खरं सांगायचं झालं तर —
👉 सर्वांनाच प्रोटीन पावडर घेण्याची गरज असतेच असं नाही!

💡 आपल्या रोजच्या आहारातूनसुद्धा योग्य प्रमाणात प्रोटीन मिळू शकतं.

🌾 घरच्या जेवणातून मिळणाऱ्या नैसर्गिक प्रोटीनचे काही उत्तम स्रोत:
🍳 अंडी – Complete protein, वजन कमी करताना स्नायू टिकवण्यासाठी उत्तम.
🐟 मासे / चिकन – Lean source of protein, metabolism वाढवतात.
🥛 दूध व दुग्धजन्य पदार्थ – जसे दही, पनीर, ताक — प्रोटीनसोबत calcium व probiotics देतात.
🌿 कडधान्ये – हरभरा, मूग, मसूर, राजमा, चणे — शाकाहारींसाठी उत्तम protein source.
🥦 भाज्यांमध्ये प्रोटीन असणाऱ्या काही पर्याय: पालक, मेथी, मटार, ब्रोकली, सोयाबीन.

✨ म्हणजेच – जर तुमचा आहार संतुलित असेल आणि प्रत्येक जेवणात थोडं प्रोटीन असंल,
तर पावडरशिवायही शरीराला आवश्यक प्रोटीन मिळू शकतं.

📌 प्रोटीन पावडर ही “सप्लिमेंट” आहे, “necessity” नाही.
फक्त तेव्हाच आवश्यक असतं —
➡️ जेव्हा आहारातून पुरेसं प्रोटीन मिळत नाही,
➡️ किंवा तुमचा वर्कआउट लेव्हल जास्त असतो आणि मसल रिकव्हरी साठी अतिरिक्त प्रोटीन लागतो.

💚 म्हणून नैसर्गिक, घरगुती आणि संतुलित आहारावर लक्ष द्या —
तुमचं शरीर स्वतःच योग्य संतुलन साधेल 🌿

08/10/2025

🍋 1500+ Happy Transformations
🍋 90+ Authentic P**A Reviews
🍋 400+ Google 5★ Ratings

🍓 तुम्हाला माहीत आहे का?

✅ कोणताही फॅन्सी डाएट, महागडे पदार्थ, पावडर, सप्लिमेंट्स, गोळ्या, शेक्स किंवा स्मूदी न घेता तुमचं वजन नैसर्गिकरित्या कमी करता येतं!
✅ तुमचं BMI (Body Mass Index) किती आहे आणि त्यानुसार आरोग्यदायी वजन किती असायला हवं, हे मोजून घेणं खूप गरजेचं आहे.

💡 आजचं सत्य:

✅ वजन कमी करणं हे फक्त सौंदर्याचं नव्हे, तर आरोग्याचंही लक्षण आहे.
✅ आजची धावपळ, वेळेचा अभाव आणि चुकीच्या सवयींमुळे आहार, पाणी पिणं आणि व्यायाम याकडे दुर्लक्ष होतंय.
✅ मार्केटमधल्या बऱ्याच पावडर, शेक्स, गोळ्या तात्पुरता परिणाम देतात आणि बंद केल्यावर वजन परत दुपटीने वाढतं...

🌿 म्हणूनच, मी रेश्मा जाधव दोरके,

👩‍🎓 Certified Fitness Nutritionist – Savitribai Phule Pune University
💪 Certified Fitness Coach – IFSA Academy
🧠 Certified Health Psychologist – Trained by Dr. Rajendra Barve

✅ तुमच्या रोजच्या घरगुती आहारातूनच वजन कमी करण्यासाठी व्यक्तिनिहाय मार्गदर्शन करते.
💬 कोणतीही गोळी, पावडर, किंवा केमिकल्स न वापरता!

📞 आजच तुमचा पहिला फ्री Consultation Call बुक करा!
9637270090

🌐 https://www.fitnessnaturo.com

पॅकेजेस तुमच्या वजन आणि मेडिकल हिस्टरीवर आधारित असतात.

📆 Available for Consultation:
🕙 Monday to Saturday – 10:00 AM to 6:30 PM
❌ Sunday – Closed
📞 कॉल करण्याआधी वेळ बुक करा 🙏

🟢 Real Food, Real Results – Naturally!

Call/Message Now: 📲 9637270090

✅ तुमच्या आरोग्याचा निर्णय तुमच्या हातात..

🌿✨ “पावडर नाही, शेक नाही — घरच्या आहारातून फिटनेस!” ✨🌿आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक फिटनेस म्हटलं की लगेच supplement, pow...
07/10/2025

🌿✨ “पावडर नाही, शेक नाही — घरच्या आहारातून फिटनेस!” ✨🌿

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक फिटनेस म्हटलं की लगेच supplement, powder, shake किंवा महागडे food items डोळ्यांसमोर आणतात 😅
पण खरं आरोग्य मिळतं ते घरच्या साध्या, पारंपरिक आहारातूनच! 🍲🥗

💚 Fitness Naturo by Reshma मध्ये आम्ही मानतो —
तुमचं transformation हे तुमच्या स्वयंपाकघरातूनच सुरू होतं! 👩‍🍳

✅ कोणतेही supplements नाही
✅ कोणताही artificial shake नाही
✅ नाही crash diet, नाही भूकेचा त्रास!
फक्त रोजच्या आहारातले बदल आणि योग्य मार्गदर्शन 🌸

हे फक्त वजन कमी करण्याचं नाही, तर आयुष्यभरासाठी निरोगी राहण्याचं शास्त्र आहे! 💪

✨ Reshma Jadhav Dorke, Nutritionist & Fitness Coach
तुमच्या शरीराच्या गरजेनुसार बनवलेले वैयक्तिक डाएट प्लॅन्स आणि Lifestyle Guidance —
जे तुमचं आरोग्य टिकवतात, glowing skin देतात आणि energy levels वाढवतात 🔥

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9637270090
📍 Fitness Naturo by Reshma
तुमचं Health Partner — घरच्या जेवणातून आरोग्याचा मंत्र! 🌿

Address

Chinchwad Pune Pimpari
Chinchwad
411033

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Telephone

+919637270090

Website

http://www.fitnessnaturo.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fitness Naturo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Fitness Naturo:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram