01/01/2026
🌿निर्विकार आरोग्य संकल्प – 2026 🌿
🧠 निर्विकार राहण्यासाठी
सकारात्मक दृष्टिकोन
आत्म विश्वास
स्थिरता
सातत्य
🛌 झोप (रात्री 10.30 ते सकाळी 6)
लवकर झोपणे व लवकर उठणे
झोपण्यापूर्वी 2 तास व उठल्यानंतर 2 तास
👉 टीव्ही, मोबाईल, पेपर पाहू नये
सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना
👉 आयुर्वेदिक दंतमंजनाने दात घासावेत
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल
💪 व्यायाम – शारीरिक
सर्व अंगाला तेलाने मालिश करावी
पचनशक्ती सुधारण्यासाठी व ताकद वाढण्यासाठी
👉 घाम निघेपर्यंत व्यायाम (किमान 45 मिनिटे)
सूर्यनमस्कार, सांध्यांच्या हालचाली, कवायती, योगासने
👉 शक्य असल्यास दिवसातून 2 वेळा
व्यायामानंतर आंघोळीस
👉 साबणाऐवजी उटणे वापरावे
🧘♂️ व्यायाम – मानसिक
ॐकार जप : 21 वेळा
डोळे मिटून 10 मिनिटे शांत ध्यान
🙏 विश्वप्रार्थना
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे,
आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल
🥗 आहार
🌞 सकाळी (7 ते 10)
भाजी + पोळी/चपाती + चमचाभर तूप
भाजी:
दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडका, कारले, पडवळ, तोंडली,पालक, घोसाळे, श्रावणी घेवडा, राजगिरा, तांदुळजा, माठ,मुग डाळ,मसूर ,चवळी , पांढरे वांगे, नवलकोल, कोबी, फ्लावर,कोहळा, केळफूल, कांदापात, कोथिंबीर, घोळू, गवार, मुळा, गाजर, काकडी, बीट
तैल: लाकडी घाण्याचे ,मीठ: सैंधव ,गोड: सेंद्रिय गूळ ,तूप: देशी गाईचेच
🌤 दुपारी 1 वाजता (भूक असल्यास)
मुग डाळ (चिंच, गूळ, हिंग, लसूण, आले, हळद, आमसूल घालून शिजवलेली)
भात + तूप
🌆 संध्याकाळी 5 वाजता (भूक असल्यास)
फळे , सलाड ,मुरमुरे, लाह्या ,काळे मनुके, खजूर, अंजीर ,मुग लाडू, पौष्टिक लाडू, डिंक लाडू, अहळीव इ.
🌙 रात्री (8 वाजेपर्यंत)
भाजी (वर दिलेल्या भाज्या) ,ज्वारीची भाकरी
👉 1 घास 32 वेळा चावून खावा
👉जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे
🚰 पाणी पिण्याचे नियम
जेवणापूर्वी 1 तास व जेवणानंतर 1 तास पाणी नको
तहान लागल्यावर घोटभर पाणी
🍽️ जेवण करताना
शांत चित्ताने जेवावे ,अन्नाला नावं न ठेवता ,घाई-गडबड न करता ,थोडीशी भूक ठेवून जेवावे
जेवताना गप्पा, टीव्ही, मोबाईल टाळावा
🍗 मांसाहार (असल्यास) 15 दिवसांतून 1 वेळा
मटण किंवा गावरान कोंबडी अळणी किंवा फक्त शिजवलेले ,सुप: धणे-जिरे व साजूक तुपाची फोडणी
🧪 आजारी पडू नये म्हणून
आपल्या प्रकृती ,वय, अवस्थेनुसार सकाळी उठल्यावर दूध तूप ,डिंक लाडू , अहळीव खीर , नियमित मोरावळा ,च्यवनप्राश ,शक्तिवर्धक कल्प ,बुद्धिवर्धक कल्प , अस्थिपोषक कल्प यांचे नियमित सेवन करावे .
पंचकर्म: बस्ती ,वमन ,विरेचन , नस्य ,शिरोधारा , रक्तमोक्षण , हृदय बस्ती इतर शरीरशुद्धी करावी
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल
कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटल
जय गणेश साम्राज्य भोसरी पुणे
7447476686 / 7447476586
अधिक माहितीसाठी
निर्विकार आरोग्य मित्र ग्रुप जॉईन करा
निर्विकार आरोग्य मित्र चॅनेल ला फॉलो करा