Dr.Satav's Pathology Laboratory

Dr.Satav's Pathology Laboratory Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Satav's Pathology Laboratory, Medical Lab, Dr. Satav's Pathology Laboratory, Chinchwad Station Rd, Near Drive Pharande Dental Hospital, Opposite Lokmanya Care Hospital, Renuka Sai Society, Sudarshan Nagar, Chinchwad, Chinchwad.

भगवान महावीरांचे विचार आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवोत. महावीर जयंतीच्या निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा!...
31/03/2026

भगवान महावीरांचे विचार आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवोत. महावीर जयंतीच्या निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा!

तुमच्या आरोग्याला आता मिळेल हक्काची वेळ! 🕙धावपळीच्या आयुष्यात ऑफिस किंवा कामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको. म्हणूनच डॉ. स...
28/03/2026

तुमच्या आरोग्याला आता मिळेल हक्काची वेळ! 🕙

धावपळीच्या आयुष्यात ऑफिस किंवा कामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको. म्हणूनच डॉ. सातव पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आता रात्री १० वाजेपर्यंत आपल्या सेवेत उपलब्ध आहे.

✅ २५+ वर्षांचा प्रदीर्घ विश्वास
✅ घरपोच सॅम्पल कलेक्शन सुविधा
✅ १००% अचूक आणि वेळेवर रिपोर्ट्स

तुमच्या सोयीनुसार चाचणी करा आणि आरोग्याची काळजी घ्या!

📍 डॉ. सातव पॅथॉलॉजी लॅबोरेटरी
📞 संपर्क: 80076 22722 / 84079 67385
📞 7767005628 | 7767005632
🌐 Visit: www.satavlaboratory.com




[Pathology Lab, Blood Test, Dr. Satav, NABL Accredited, Diagnostic Center, Home Sample Collection, Medical Services, Health Checkup]

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌।नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥
26/03/2026

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥

प्रसन्नतेचा साज घेवून आले नवीन वर्षतुमच्या जीवनात नांदो सुख, समृद्धी आणि हर्षगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!          ...
19/03/2026

प्रसन्नतेचा साज घेवून आले नवीन वर्ष
तुमच्या जीवनात नांदो सुख, समृद्धी आणि हर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

14/03/2026

तापमानातील अचानक बदल आणि कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे उन्हाळ्यातही व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आमचा हा विशेष व्हिडिओ पहा आणि वेळीच खबरदारी घ्या. आजच आपली आरोग्य तपासणी करून घ्या!

📍 डॉ. सातव पॅथॉलॉजी लॅबोरेटरी
📞 संपर्क: 80076 22722 / 84079 67385

📞 7767005628 | 7767005632
Home collection available – +91 7767005628 Book your test today.

🌐 Visit: www.satavlaboratory.com



[समर फ्लू ,Summer Flu, व्हायरल इन्फेक्शन ,Viral Infection, Summer Care, रोगप्रतिकारक शक्ती (Immunity),आरोग्य टिप्स ,Health Tips]

To the women who light up the world with their strength, kindness, and courage – Happy Women's Day!                     ...
08/03/2026

To the women who light up the world with their strength, kindness, and courage – Happy Women's Day!

या जागतिक महिला दिनानिमित्त, स्वतःच्या आरोग्याला द्या सर्वोच्च प्राधान्य. घराची काळजी घेताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक...
05/03/2026

या जागतिक महिला दिनानिमित्त, स्वतःच्या आरोग्याला द्या सर्वोच्च प्राधान्य. घराची काळजी घेताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. डॉ. सातव पॅथॉलॉजी लॅबोरेटरी घेऊन आली आहे खास 'एक्झिक्युटिव्ह हेल्थ पॅकेज (Female)' ज्यात आहेत ९७ महत्त्वाच्या चाचण्या.

✅ पॅकेजमध्ये समाविष्ट: CBC, Thyroid, Vitamin D & B12, PAP Smear आणि बरंच काही...
💰 खास सवलत दर: फक्त ₹४९००/- (मूळ किंमत ₹५८५०/-)

निरोगी स्त्री, निरोगी कुटुंब! आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा.

📍 डॉ. सातव पॅथॉलॉजी लॅबोरेटरी
📞 संपर्क: 80076 22722 / 84079 67385

📞 7767005628 | 7767005632
Home collection available – +91 7767005628 Book your test today.

🌐 Visit: www.satavlaboratory.com

#महिलादिन #स्त्रीआरोग्य

{Women’s Health Checkup, Full Body Screening, Pathology Lab Near Me, Executive Health Package, Diagnostic Center,PAP Smear Test, Vitamin D & B12 Screening, Thyroid Function Test (TFT), HbA1c Diabetes Test, Lipid Profile, Home Blood Collection, NABL Accredited Lab, Fast Reports, Accurate Diagnostics}

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या सर्व दुःखांचे दहन होवो आणि आयुष्यात आनंदाचे रंग उधळले जावोत. होळीच्या हार्दिक शुभेच्छ...
02/03/2026

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या सर्व दुःखांचे दहन होवो आणि आयुष्यात आनंदाचे रंग उधळले जावोत. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

24/02/2026

थकवा जाणवतोय? की सतत डोकेदुखी होतेय? ही छोटी लक्षणं मोठ्या आजाराची सुरुवात असू शकतात. दुर्लक्ष करू नका!

निरोगी आयुष्याची पहिली पायरी!
डॉ. सातव पॅथॉलॉजी लॅबोरेटरी घेऊन आले आहेत 'प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेज', ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकता.

📞 त्वरित संपर्क करा: 7767005628 | 7767005632
Home collection available – +91 7767005628 Book your test today.

Call us now for test appointments
📞 8007622722 / 8407967385

🌐 Visit: www.satavlaboratory.com

Stay connected with Dr. Satav’s Pathology Laboratory for health updates, test information, and wellness tips!
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100057312555079
📸 Instagram:
▶️ YouTube: https://www.youtube.com/



[Preventive Health Checkup, Pathology Lab near me, Home Blood Collection service, Full Body Checkup benefits, Health awareness, blood test, preventive blood test,Pathology Lab in PCMC, Blood test home collection Pune, Summer health checkup package, Best diagnostic center Pimpri Chinchwad]

फेब्रुवारी संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, आरोग्या...
21/02/2026

फेब्रुवारी संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य वेळी रक्त तपासणी करणे गरजेचे आहे.
थकवा जाणवतोय? आता उन्हात बाहेर पडण्याची गरज नाही, कारण आम्ही घरबसल्या 'Blood Collection' ची सुविधा देतो!

📞 त्वरित संपर्क करा: 7767005628 | 7767005632
📞 Home collection available – +91 7767005628 Book your test today.

Call us now for test appointments
📞 8007622722 / 8407967385

🌐 Visit: www.satavlaboratory.com

Stay connected with Dr. Satav’s Pathology Laboratory for health updates, test information, and wellness tips!
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100057312555079
📸 Instagram:
▶️ YouTube: https://www.youtube.com/

[Pathology Lab in PCMC, Blood test home collection Pune, Summer health checkup package, Best diagnostic center Pimpri Chinchwad, Dr. Satav’s Lab 25 years legacy, Electrolyte imbalance symptoms, Full body checkup summer special]

प्रौढ प्रताप पुरंदरक्षत्रिय कुलावतंससिंहासनाधीश्वरमहाराजाधिराज महाराजश्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!शिवजयंतीच्...
19/02/2026

प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Om Namah Shivaya! 🔱 May the darkness of ignorance be removed by the light of Lord Shiva's wisdom. Wishing you a peaceful...
15/02/2026

Om Namah Shivaya! 🔱 May the darkness of ignorance be removed by the light of Lord Shiva's wisdom. Wishing you a peaceful and blessed Mahashivratri. 🕉️

Address

Dr. Satav's Pathology Laboratory, Chinchwad Station Rd, Near Drive Pharande Dental Hospital, Opposite Lokmanya Care Hospital, Renuka Sai Society, Sudarshan Nagar, Chinchwad
Chinchwad
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Satav's Pathology Laboratory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Satav's Pathology Laboratory:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category