Sharv Ayurved Clinic

Sharv Ayurved Clinic Ancient Wisdom | Modern Wellness
Authentic Ayurvedic Treatment
Panchakarma • Detox • Lifestyle & Diet

21/11/2025

We craft customized Ayurvedic medicines tailored to each patient’s unique condition.

20/10/2025

19/10/2025




🎉

16/10/2025

👶✨ या दिवाळीत आपल्या लाडक्या बाळासाठी निसर्गाची कोमल काळजी! ✨👶

✨ *शर्व सुगंधी उटणे* for babies – १००% आयुर्वेदिक, नाजूक त्वचेसाठी सुरक्षित 🌿

🩷 त्वचेला मऊपणा व उजळपणा देणारे
🌸 घाम, रॅशेस आणि दुर्गंधीपासून संरक्षण
🌾 चंदन, हळद, गुलाब, सारिवा आणि ज्येष्ठमध इत्यादि औषधी वनस्पतींनी समृद्ध

09/10/2025


08/10/2025
06/10/2025

04/10/2025

02/10/2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीद्वारे 'पूर्वांचल विकास प्रकल्प' राबवला जातो. ईशान्येकडील दुर्गम भागातील मुला...
28/09/2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीद्वारे 'पूर्वांचल विकास प्रकल्प' राबवला जातो. ईशान्येकडील दुर्गम भागातील मुलांचे शिक्षण आणि सामाजिक कल्याण हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आज चिपळूण मधील अश्याच एका केंद्रामधील मुलींशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. या छात्रावासामध्ये मणिपूर आणि नागालँड येथील मुली आहेत. त्यांच्याशी आहार कसा असावा, सण आणि त्यात खाल्ले जाणारे पदार्थ त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम यांबद्दल चर्चा केली, पाणी किती व कसे प्यावे, साधी- सोपी आसने कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखवता आले. मानसी ताई केतकरांमुळे ही संधी मला मिळाली. वैशाली ताई खेर, पूजा ताई वीरकर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻


ज्ञानप्रबोधिनी चिपळूण केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या हिरकणी उपक्रमांतर्गत आज संस्कार व्हॅली शाळेत ३ ते ६ वर्षे वयोगटातील ...
13/09/2025

ज्ञानप्रबोधिनी चिपळूण केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या हिरकणी उपक्रमांतर्गत आज संस्कार व्हॅली शाळेत ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या मातांशी बालकांचे आरोग्य व आहारविहार या विषयाबद्दल संवाद साधण्याची संधी मला मिळाली. ह्या नंतर काही पालकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिक्रिया

"पालक म्हणून मुलांना योग्य सवयी लावणं, त्यांच्या आहारात पचायला सोपे व पौष्टिक पदार्थ समाविष्ट करणं, तसेच औषधांवर अवलंबून न राहता जीवनशैलीत बदल घडवणं किती आवश्यक आहे हे तुमच्या उदाहरणांमुळे स्पष्ट झालं. मुलांच्या वारंवार होणाऱ्या आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदीय पद्धती याविषयी दिलेली माहिती खूपच उपयुक्त ठरली.
एकंदरीत, हे लेक्चर अतिशय प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारं होतं. अशा उपक्रमासाठी आयोजक आणि डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार."

"आज जे सत्र झालं ते खूप महत्त्वाचं होते. पालकांसाठी याद्वारे मुलांना काय द्यायचं आणि काय खाऊ घालू नये ही खूप छान माहिती मिळाली . मुलांना योग्य सवय कशी लावणे , त्यांना आजारपणामध्ये कोणते पदार्थ पचायला सोपे आहेत त्याचबरोबर त्यांना ताकद येण्यासाठी काय खाऊ घालावे ही माहिती मिळाल्यावर खरंच बरं वाटले. आम्ही जे प्रश्न विचारले त्याची तुम्ही व्यवस्थित समजून आम्हाला त्याची उत्तरे दिली.
पालक म्हणून आम्ही काय करायला पाहिजे हे पण तुम्ही खूप समजून सांगितले .त्यात विशेष मनापासून आभार.🙏🙏"

~ वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता
शर्व आयुर्वेद क्लिनिक, चिपळूण.

Address

Dabholkar's Complex, C Wing, 1st Floor, Near Datta Mandir , Kherdi
Chiplun
415605

Opening Hours

Monday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919404024628

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharv Ayurved Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram