18/08/2024
नमस्कार*🙏🏻
*आपल्याला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, आपल्या यमुनाई फिजिओथेरपी क्लीनिक अँड रिहॅब सेंटरला पाच वर्ष पूर्ण झाली पाच वर्षात आपल्या क्लिनिकने आपल्या रुग्णांची सेवा आजतागायत अविरत सुरू ठेवली आहे. गेल्या पाच वर्षात आपल्या क्लिनिकने अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि मुख्य म्हणजे एक हास्य निर्माण केलं आहे जे त्यांना आयुष्यभर साथ देईल.*
*या पाच वर्षात आपल्या क्लिनिकला कळत नकळत अनेकांचे सहकार्य लाभले, त्यात आपल्या शहरातील डॉक्टर, तसेच आपले रुग्ण, मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक, तसेच अनेक स्थानिक संस्था आणि क्लिनिकचा स्टाफ यांचे मी डॉ. ललित चौधरी शतशः आभार मानतो. आपल्या मदतीशिवाय हा प्रारंभिक टप्पा गाठणं अशक्य होतं त्यामुळे सर्वांचे आभार. आपण येथून पुढेही आमच्या सोबत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आमच्याकडून अशीच अविरत सेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो* 🙏🏻
*धन्यवाद..!!!*