Yashwant Agencies Daryapur

  • Home
  • Yashwant Agencies Daryapur

Yashwant Agencies Daryapur Experience Is Our Past & Work Is our Future.....

19/02/2021
स्क्रब टायफसचा विळखाMaharashtra Times | Updated Aug 23, 2017, 12:50 AM ISTडॉ. चंद्रशेखर मेश्राम, न्यूरॉलॉजिस्टपाऊस पडला ...
01/09/2018

स्क्रब टायफसचा विळखा

Maharashtra Times | Updated Aug 23, 2017, 12:50 AM IST

डॉ. चंद्रशेखर मेश्राम, न्यूरॉलॉजिस्ट

पाऊस पडला की स्क्रब टायफसचे रुग्ण दिसायला लागतात. ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा हा आजार आहे. स्क्रब टायफस पहिल्यांदा १८९९मध्ये जपानमध्ये झाल्याची नोंद आहे. या रोगाचं लवकर निदान झालं नाही आणि योग्य उपचार झाला नाही तर उग्र रूप धारण करतो. शुद्ध हरपणं, चालताना तोल जाणं, डिस्टोबिया आदी लक्षणं दिसतात. अक्युट एन्सेफेलाइटिसच्या रुग्णाचे साधारण २० टक्के रुग्ण स्क्रब टायफसचे असतात, असं आसाममधील एका संशोधनात लक्षात आलंय.
५० टक्के रुग्णांना लिव्हरचा त्रास आणि न्युमोनिया होतो. त्यामुळे कावीळ आणि श्वासाचा त्रास होतो. ३५ टक्के रुग्णांना एआरडीएस होतो. काही लोकांना किडनीचा त्रास होतो. ३० टक्के लोकांमध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. वेळेवर योग्य उपचार झाला नाही तर ५० टक्के रुग्ण दगावतात. २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. रक्त तपासणी करून आणि श्वसनाच्या लक्षणांवरून रोगनिदान करता येतं. अनेकामध्ये प्लेटलेट आणि पांढऱ्या पेशीचं प्रमाण कमी होतं. कोणत्याही तापाच्या रुग्णामध्ये स्क्रब टायफस तर नाही ना असा विचार करून योग्य त्या चाचण्या कराव्यात. कारण या रोगाला औषध आहे आणि लवकर उपचार झाला तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे; ज्याला चिगर म्हणतात ते चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ हे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. जिथे झाडीझुडूप किंवा गवत असते त्यावर हे चिगर असतात. गवत कापताना गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ते माणसाला चावतात. मानव ही आकस्मिक होस्ट आहे. हे चिगर माइट उंदरांना चावतात आणि तिथून रोग पसरतो. मोठी माइट चावत नाही आणि ती जमिनीवरच असते. चिगर लारव्हे अतिशय सूक्ष्म आकाराचे असतात. साधारण ०.२ ते ०.४ मिलीमीटर आकाराचे. त्यामुळे ते डोळ्यांना दिसत नाहीत. ते चावण्याच्या ठिकाणी दुखत पण नाही. त्यामुळे काही चावल्याचं भान राहत नाही.

चिगर चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी रोगाची लक्षणं दिसायला लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणं, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षण असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. हा दिसला तर रोगनिदान नक्की झालं असं समजण्यात येतं. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये हा इशर दिसत नाही. कपड्याने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणं आणखीच कठीण होतं. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण, उंदरांवर नियंत्रण मिळवलं तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो.

31/08/2018

Forwarded as received...

अमरावती डेंग्यूचा कहर.
डेंग्यूमुळे अनेक जण आजारी पडले असून काही जण मृत्यूशी झुंजत आहेत.
ह्या जीवघेण्या आजारावर एक औषध अतिशय प्रभावी असून 3 ते 4 दिवसातच रुग्ण पूर्ण बरा होतो.
त्या औषधाचे नाव आहे
Eupatorium perf 200
हे औषध होमिओपथी फार्मसी मध्ये मिळेल.
हे औषध liquid मध्ये विकत घ्यावे आणि दर 3 तासाला 2 थेंब थेट जिभेवर घेत रहावे.
डेंगू तापामध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात त्यांची संख्या ह्या औषधाने 6 तासातच वाढू लागते आणि 24 तासातच नॉर्मल होते.
इथे एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की
कोणताही ताप किंवा अंगदुखी आणि डोकेदुखी (विशेषतः डोळ्यांच्या मागे दुखणे) हे डेंगू चे लक्षण असू शकते.
म्हणून आपल्याला असलेला कोणताही ताप डेंगू असेल किंवा नसेल तरी हे औषध घ्यायला काहीच हरकत नाही.
तसेच इतर उपचारपद्धती सोबत सुद्धा हे औषध घेऊ शकता,ज्याने फायदाच होईल.
कमीतकमी 3 ते 4 दिवस औषध जरूर घ्यावे.
तुमचा ताप डेंगू नसला तरी ह्या औषधाने कोणतेही side effect न होता तुमच्या तापाला आणि अंगदुखीला ह्या औषधाने नक्की आरामच मिळेल ह्याची खात्री बाळगा.
डॉ प्रसाद हजारे
व्हाट्स अप 9881374994
डेंगूची लागण
नागरीकानी खबरदारी घ्या
आपल्या फ्रिजचा मागे जाळी असते
त्याचे खाली पाणीचे टब मध्ये डेंगूची आळी तयार होते ती एका वेळेस हजारे ने अंडी टाकते त्या पासून डेंगूची मच्छर तयार होता ते पाणी काढून कोरड्या जागेवर फेका गटारीत किवा ओल्या जागी टाकू नका तुर्त मुलाना शाळेत टाकीचे पाणी पिण्यास मनाई करा
सर्व ग्रुप ला 🙏🏻विनंती हा मँसेज प्रत्येक मित्र नातेवाईक गल्ली बोळ प्रशिध्द करा
दोन 14/वर्षाची बालके दगावली आहेत आपला मँसेज मुळे कुणाचाही जिव वाचू शकतो
अत्यावश्यक होता म्हणून टाकला गृपवर
whatsapp वरून .

11/01/2017
Work hard...baki see's God....
24/07/2016

Work hard...baki see's God....

Shri. Ravikant tupkar sahebanchi Yashwant Agencies la sadichya bhet...
12/06/2015

Shri. Ravikant tupkar sahebanchi Yashwant Agencies la sadichya bhet...

23/05/2015

Address

64 Jain Plot Banosa

444803

Telephone

9421029396

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Agencies Daryapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram