Astrologer SUMIT

Astrologer SUMIT YES YOU CAN CHANGE YOUR FUTURE WITH THE THE HELP OF KUNDALI . I AM MASTER IN K P METHOD aura scanner reader

 # # गणपति बाप्पा चा नैवेद्य  # # पहिल्या दिवशी दाखवावा  # #
17/09/2023

# # गणपति बाप्पा चा नैवेद्य # # पहिल्या दिवशी दाखवावा # #

कर्ज निवारण स्तोत्र  # ऋणमोचन मंगल स्तोत्र
09/01/2023

कर्ज निवारण स्तोत्र # ऋणमोचन मंगल स्तोत्र

औरा सकॅनिंग
04/01/2023

औरा सकॅनिंग

श्री लक्ष्मी नारायण औरा यंत्र ,या औरा यंत्र च्या साहाय्याने तुमची कुंडली, जन्म पत्रिका नसेल तरी आपण तुमचे कोणते ग्...

धनत्रयोदशी  # # करावयाचे उपाय
22/10/2022

धनत्रयोदशी # # करावयाचे उपाय

09/10/2022
आज रविवार देवीचा नैवेद्य
02/10/2022

आज रविवार देवीचा नैवेद्य

26/09/2022
25/09/2022

अयोध्या-मथुरामायाकाशीकांचीत्वन्तिका, पुरी द्वारावतीचैव सप्तैते मोक्षदायिकाः

24/09/2022

*घटस्थापना मुहूर्त*

*अश्विन शुध्द प्रतिपदा,सोमवार दि.२६/०९/२०२२ ला प्रतिपदा तिथी सूर्योदयापासून ते पहाटे ०३:०९ मी. पर्यंत आहे. त्यानंतर द्वितिया तिथी सुरू होत आहे*.

*तसेच सूर्योदयापासून हस्त नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ६ पर्यंत आहे. नंतर चित्रा नक्षत्र आहे*.
*योग शुक्ल सकाळी ८ वाजून ४मिनिट* *पर्यंत आहे त्यानंतर पहाटे ३ पर्यंत ब्रह्मा योग आहे*
*करण दुपारी ३ वाजेपर्यंत किंस्तूघ्ण त्यानंतर बव करण आहे*

*लाभ मुहूर्त :-* *सकाळी *११:४४ ते दु.१२:४२ पर्यंत आहे*

*राहू काळ सकाळी ७:४२ ते ९:१८ या वेळेत आहे*

*घटस्थापना सूर्योदयापासून ते सूर्यस्तापर्यंत करावी प्रतिपदा तिथी पहाटे ३ वाजेपर्यंत आहे*

*शारदीय नवरात्राचा आरंभ, घटस्थापना शुद्ध प्रतिपदा सोमवार रोजी होत आहे. तर विजया दशमी अर्थात दसरा तिथी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे* *नवरात्रातील स्थापना पूजन इत्यादी आपल्या कुलाचार रीतिरिवाज याप्रमाणे करावे. कुलधर्म व कूलाचार व्यवस्थित रित्या केल्यास घरात सुख-समृद्धी,ऐश्वर्य नांदते. अखंड नंदा दीप, दुर्गा सप्तशती पाठ नवचंडी होम-हवन नवमी मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ पर्यंत आहे किंवा अष्टमी उपवास सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी आहे अष्टमी तिथी त्या दिवशी दुपारी ४पर्यंत आहे या दिवशी कुमारी पूजन करावे .*

*दाते *पंचांगा"नुसार.*

*आपलाच*
*श्री सुमित परशुराम मालगुंडकर

9869185020
9702454941

Express mall zone
S 024 second floor
Western express highway
Goregaon east

Address

7 Tilak Dham Cama Road Andheri West
Andher
400058

Telephone

09702454941

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astrologer SUMIT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Astrologer SUMIT:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram