19/08/2025
हृदयातील ब्लॉकेजवर यशस्वी उपचार | भाग्यश्री शिरोडे यांचा अनुभव | सेवा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
या व्हिडिओमध्ये श्रीमती भाग्यश्री शिरोडे यांनी त्यांच्या सासऱ्याच्या उपचारांचा अनुभव सांगितला आहे.
त्यांच्या सासऱ्यांना शिरेमध्ये ब्लॉकेज (हृदयविकार) असल्याचे निदान झाले. आमचे अनुभवी हृदयरोग तज्ञ (Cardiologist) यांनी वेळेवर अँजिओग्राफी करून योग्य उपचार (अँजिओप्लास्टी) केले.
भाग्यश्री यांनी सांगितले की, डॉक्टर, नर्स व स्टाफ यांनी केवळ उपचारच केले नाहीत, तर कुटुंबासारखी साथ दिली. रुग्णालयातील काळजीमुळे त्यांच्या सासऱ्यांची प्रकृती सुधारली.
✅ अचूक निदान व तज्ञ उपचार
✅ अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सुविधा
✅ तज्ञ हृदयरोगतज्ञ व ICU सपोर्ट
✅ परवडणारे व दर्जेदार उपचार
✅ रुग्णकेंद्रित सेवा व कुटुंबासारखी साथ
🎥 हा व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या सेवा हॉस्पिटलने त्यांच्या कुटुंबाला कशी दिली आशा आणि विश्वास.
📍 सेवा हॉस्पिटल विषयी:
सेवा सुपरस्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर सेंटर, धुळे हे एक विश्वासार्ह हॉस्पिटल असून येथे कार्डियोलॉजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, आपत्कालीन सेवा, ICU आणि इतर तज्ञ उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.