ABVP Dhule

ABVP Dhule The ABVP was started in 1948, a year after Indian Independence, with the objective of channeling stu Akhil Bharatiya Vidyarthi Parishad also known as ABVP.

ABVP is an all India student organization, working in field of education with the wider perspective of National Reconstruction. ABVP works with a faith in the collective existence of the educational community, a firm belief in constructive work and a nationalist approach which stays above partisan politics. Students are my Soul and Patriotism is my Blood. ABVP is born to help Students and Mother Land BHARAT. The ABVP was started soon after independence with the objective of channelising students' energies in the task of national reconstruction by a group of students and teachers. Its growth process was slow and sporadic in the first few years but it picked up after Prof. Yeshwantrao Kelkar, a lecturer in Bombay, became its main organiser in 1958. He was its real architect and builder. As a consequence of singe-minded devotion of Prof. Kelkar, who passionately tried to build up this organisation till his death in 1987, the ABVP is what it is today. The uniqueness of the Parishad lies in the fact that it has emerged as a stable organisation of floating population of students. Perhaps no social organisation has its members changing so quickly and regularly as the ABVP has. Despite this handicap, the ABVP has gained strength day by day. In all probability, the ABVP is the only example of its type throughout the world. Another unique feature of the oraganisation is that though it is a student organisation in every respect, the teachers also take an active part in its functioning. Ever since its inception teachers have been deeply involved in building up the organisation and they comprise the permanent component of the membership. What distinguishes the ABVP from other organisations is the fact that it is a full-fledged and regular student organisation which has evolved a distinct philosophy and role for a student organisation and which organises multifarious activities to fulfill its objective of national reconstruction. So far as ABVP's contribution in the national life is concerned it can be said with pride that apart from organising a lot of constructive and meaningful activities and helping to solve the problems related to student and educational field, the Parishad has played an important role in highlighting and solving larger problems of the country. The thoughts and ideals of the ABVP on educational change can prove as valuable assets for any educational ministry or department. Be it the issue of terrorism in Kashmir or of infiltration of foreigners into Assam and border states, or the issue of reservation and Mandal recommendations or the gigantic task of integrating north-eastern citizens with those of the other parts of the country or the problem of unemployment and economic reconstruction of the country or the fight against social inequalities or the calamity of earthquake in Marathwada, the ABVP has never been found wanting both on the plains of thinking and action. The ABVP today has a cadre of socially committed workers who are capable of undertaking any challenging task. ABVP is the Largest Student Organisation of the World. ABVP has lakhs of Karyakartas in Bharat and Abroad. World Organisation for Students and Youth-WOSY is the sister concern of ABVP which is socially active in other nations. Main aim of WOSY is to influence people about "Vasudhaiv Kutumbkam"=The world is my family. Various Projects executed by ABVP for the Students by the Students are as under. Blood Bank Directory. Seminars. Workshop. Personality Development Camp. Tracking Camp. Literacy Campaign. Book Bank Projects. Natural Calamities Relief Camp. I believe in
Students Power, Nations Power-Chatra Shakti, Rashtra Shakti. I don't have cast/religion. I have only Nationality -Bharatiya. Any one can join me because i believe , Together We can Make a Difference. Bharat Mata ki Jai. Vande Mataram.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे विभाग सस्नेह नमस्कार,                     अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार प्...
29/10/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे विभाग

सस्नेह नमस्कार,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "यशवंत १००" कार्यकर्ता स्नेहमिलन आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहमिलनास आपण आमंत्रित आहात.

रविवार, दि. 2 नोव्हेंबर 2025 | सकाळी 10 वाजता
स्थळ- हिरे भवन, जिल्हा न्यायालयाजवळ, स्टेशन रोड, धुळे.

दीप लावूनी समरसतेचे, ज्ञान शील आणि एकतेचेअंधःकार मिटवूनी उजळू, भाग्य आपुल्या राष्ट्राचे!“आपणास आणि आपल्या परिवारास‘दीपाव...
20/10/2025

दीप लावूनी समरसतेचे, ज्ञान शील आणि एकतेचे
अंधःकार मिटवूनी उजळू, भाग्य आपुल्या राष्ट्राचे!

“आपणास आणि आपल्या परिवारास
‘दीपावली’च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.”

_ᴡɪsʜɪɴɢ ʏᴏᴜ ᴀ ᴠᴇʀʏ ʜᴀᴘᴘʏ ᴅɪᴡᴀʟɪ ᴍᴀʏ ᴛʜɪs ғᴇsᴛɪᴠᴀʟ ᴏғ ʟɪɢʜᴛs ʙʀɪɴɢ ʏᴏᴜ ᴘʀᴏsᴘᴇʀɪᴛʏ, ʜᴇᴀʟᴛʜ, ᴀɴᴅ ɢᴏᴏᴅ ғᴏʀᴛᴜɴᴇ._

🪔✨

प्रा. डॉ. हेमंत जोशी कु. मयुरी जाधव
जिल्हा प्रमुख शहर मंत्री

#शुभदीपावली

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने"दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी" या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी ...
17/10/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने
"दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी" या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. बाजीराव पाटील, शहरमंत्री मयुरी जाधव, सहमंत्री हर्षल शिरसाठ, सहमंत्री कृष्णा वाघ सह अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

#दिवाळीचा_पहिला_दिवा_माझ्या_राजासाठी #दीपोत्सव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील थोर महापुरुषांचे स्मारक स्वच्छ करून व...
16/10/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील थोर महापुरुषांचे स्मारक स्वच्छ करून विद्युत रोषणाई करण्या संदर्भात महानगर पालिकेचे उपायुक्त श्री हेमंत निकम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहरमंत्री मयुरी जाधव, सहमंत्री कृष्णा वाघ, हर्षल शिरसाठ, मनिष कुलकर्णी, तेजस कोळी, केदार जोशी सह विद्यार्थी उपस्थित होते.

"दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी🪔"दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रज्वलित करण्यासाठी सहभागी...
15/10/2025

"दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी🪔"

दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
चरणी प्रज्वलित करण्यासाठी सहभागी व्हा.!

शुक्रवार दि. 17 ऑक्टोबर 2025 | सायंकाळी 6 वा.

ठिकाण- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, प्रकाश टॉकीज चौक, धुळे.

#दिवाळी #पहिलादिवा #छत्रपती_शिवाजी_महाराज

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीनेकोजागिरी पौर्णिमा निमित्त पूर्व व वर्तमान कार्यकर्ता स्नेहमिलन आयोजित क...
05/10/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने
कोजागिरी पौर्णिमा निमित्त पूर्व व वर्तमान कार्यकर्ता स्नेहमिलन आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण उपस्थित रहावे.

सोमवार दि. 6 ऑक्टोबर 2025 | सायं. 6 वाजता
ठिकाण- 35, रेणुका नगर, अभियंता नगर जवळ, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे.

संपर्क- 9422751178, 7020066182, 9322202885

मयुरी जाधव
शहर मंत्री- अभाविप, धुळे

#कोजागिरीपोर्णिमा #स्नेहमिलन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जिज्ञासा धुळे शाखेच्या वतीने आई एकविरा देवी माता मंदिर येथे शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त...
29/09/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जिज्ञासा धुळे शाखेच्या वतीने आई एकविरा देवी माता मंदिर येथे शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त आयोजित "आरोग्य तपासणी शिबीर" संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी वैद्य जितेश पाठक, शहरमंत्री मयुरी जाधव, सहमंत्री कृष्णा वाघ, हर्षल शिरसाठ, जिज्ञासा संयोजक जयेश पाटील सह अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

#नवरात्री_उत्सव #आरोग्यशिबीर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीनेजिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्...
26/09/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने
जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, यासह आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा संयोजक लहानु कोळेकर, शहरमंत्री मयुरी जाधव, सहमंत्री कृष्णा वाघ, हर्षल शिरसाठ, जयेश पाटील उपस्थित होते.

अभाविप धुळे शाखेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 ची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ची महाविद्यालय कार्यकारिणी घोषित कर...
24/09/2025

अभाविप धुळे शाखेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 ची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ची महाविद्यालय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. महाविद्यालय अध्यक्ष म्हणून आकाश बोरसे व महाविद्यालय मंत्री म्हणून विजय गवळे यांची घोषणा करण्यात आली. यावेळी शहर सहमंत्री हर्षल शिरसाठ उपस्थित होते.

#महाविद्यालयकार्यकारिणी

शैक्षणिक वर्ष 2025- 26 ची शिरपूर शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. शहर मंत्री म्हणून रुपेश कोष्टी व सहमंत्री म्हणून प्र...
18/09/2025

शैक्षणिक वर्ष 2025- 26 ची शिरपूर शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. शहर मंत्री म्हणून रुपेश कोष्टी व सहमंत्री म्हणून प्रणाली करंजे, यशोदीप पालीवाल यांची घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हा संयोजक लहानु कोळेकर उपस्थित होते.

#शहरकार्यकारिणी

अभाविप शिरपूर शाखेच्या वतीने आर. सी. पटेल महाविद्यालय येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा संयोजक लहान...
18/09/2025

अभाविप शिरपूर शाखेच्या वतीने आर. सी. पटेल महाविद्यालय येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा संयोजक लहानु कोळेकर, धीरज माळी, विरपाल राजपूत, उजेफ खाटीक, अतुल बंजारा व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

Shirpur

Address

Near Fulawala Chowk, Bambu Galli, Lane No. 4 , Aapte Wada , Dhule
Dhule
424001

Telephone

+919975951404

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ABVP Dhule:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram