12/10/2025
मनआरोग्य दिनानिमित्ताने कुमारवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी शाळांमधे जागृती करणारा "जाणीव" प्रकल्प गेली अनेक वर्ष मनोदय ट्रस्ट राबवत आहे,त्साचा विस्तार करण्यासाठी अधिकाधिक कार्यकर्ते तयार करण्याच्या "जाणीव मित्र"प्रकल्पाची सुरूवात काल "प्रोफिशियन्सी पॉईंट अकॅडमी"च्या सहाय्याने काल झाली.१० जणांच्या पहिल्या बॅचचे प्राथमिक प्रशिक्षण काल व आज होणार आहे व पुढे महिनाभर ७ पैकी ३ मोड्यूल्सवर सुरू असणार आहे! प्रत्यक्ष मुलाखत घेऊन या कार्यकर्त्यांची निवड केली आहे! उरणहून देखील २ कार्यकर्ते आले आहेत! तणाव व वेळ नियोजन, व्यसन व समवयस्कांचा दबाव,सायबर बुलिंग,संताप नियोजन,लैंगिकता शिक्षण,करिअर,रिलेशनशिप्स या मोड्यूल्सवर हे प्रशिक्षण आहे!
त्याचबरोबर आमच्या गेली १७ वर्षे सातत्याने मोफतचालू असणार्या शुभंकरांच्या स्वमदत गटात म्युझिक थेरपीचे सुंदर सेशन विवेक फणसळकर यांनी घेतले!!
On the occasion of World Mental Health Day, Manoday Trust launched the "Jaaniv Mitra" project, aimed at training more activists to expand the "Jaaniv" project, which has been working in schools to raise awareness about mental health among adolescents for many years. The training program, conducted in collaboration with Proficiency Point Academy, will cover various modules such as stress management, addiction, cyberbullying, anger management, sexual education, career guidance, and relationships.
The first batch of 10 trainees, selected through personal interviews, will undergo a month-long training program. The training will equip them with the necessary skills and knowledge to support adolescents in maintaining good mental health.
Additionally, Vivek Phansalkar conducted a music therapy session for the Shubhankar self-help group, which has been running for 17 years.
This initiative highlights the importance of mental health awareness and the need for trained professionals to support adolescents in navigating the challenges of growing up.