07/12/2025
🎊आमचे समुपदेशक यशस्वीपणे काम करत आहेत.🎊
बना सर्टिफाईड मानसशास्त्रीय समुपदेशक आणि घडवा सक्षम व यशस्वी समाज. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात लोकांची मानसिकता व त्यांचे भावविश्व सगळंच बदलत चालले आहे, यासाठीच त्यांचे..
◆ मानसिक,
◆ शारीरिक,
◆ करियर,
◆ व्यक्तिमत्व,
◆ नातेसंबध,
◆ व्यसन,
◆ चुकीच्या सवयी,
◆ चुकीच्या समजुती,
◆ वाढत्या वयात शरीरात होणारे बदल आदींवर मानसशास्त्रीय समुपदेशन होणे खूप खूप गरजेचे आहे आणि यासाठीच आपल्या समाजामध्ये मानसशास्त्रीय समुपदेशकांची खूप गरज आहे.
बना एक सक्षम समुपदेशक ( Counselor ) 🧠
⏭️ अनुभवी मार्गदर्शक :
डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ
प्रसिद्ध मनोविकास तज्ञ
बाल मानस तज्ञ
समुपदेशन क्षेत्रात १७ वर्षाचा अनुभव
२१ पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित 🏆
National Record Holder
[guidance, counseling service, change society, spread positivity]