25/03/2022
*पारख हॉस्पिटल व मॅटर्निटी होम* येथे
एस एम बी टी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 24 मार्च रोजी हृदयरोग निदान शिबिर घेण्यात आला यात 160 रुग्णांची तपासणी करण्यात आली व ईसीजी तसेच टू डी इको तज्ञ डॉक्टरांकडून कडून तपासण्या करण्यात आल्या या तपासणी मधून गरज असलेल्या रुग्णांना मोफत ऍन्जिओग्राफी साठी अथवा हृदयामध्ये छिद्र असलेल्या लहान मुलांना मोफत उपचार एस एम बी टी रुग्णालयात नाशिक येथे करण्यात येणार आहे