14/06/2025
🏥 दत्तकमल कान नाक घसा क्लिनिक 🩺
तुमच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह सेवा!
कान, नाक, आणि घशाचे सर्व प्रकारचे उपचार आता अनुभवी तज्ज्ञ डॉ. पाराजी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध.
✅ अचूक निदान
✅ आधुनिक यंत्रणा
आजच भेट द्या!
आपले आरोग्य – आमचे ध्येय 💚
📍 दत्तकमल कान नाक घसा क्लिनिक गंगाखेड.
पत्ता : पहिला मजला, संग्राम मुंडे कॉम्प्लेक्स, डॉक्टर लेन, बुलढाणा बँकेजवळ, गंगाखेड, महाराष्ट्र ४३१४१५
संपर्क : 9834903701