18/10/2025
!धनत्रयोदशी!
नमस्कार,👏
मी डाॅ.नाना कुंजीर(पल्मोनोलॉजिस्ट - फुप्फुस रोग तज्ञ ,मधुमेह तज्ञ)
डाॅ.कुंजीर्स ब्रियो क्लिनिक,हडपसर.
आज धनत्रयोदशी,या शुभदिनी आपना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.
धनत्रयोदशी म्हणजे केवळ संपत्तीचा नव्हे,तर आरोग्य आणि आनंदाचा ऊत्सव.
खरं “धन” म्हणजे आपले “आरोग्य”, ते निरोगी राहण्यासाठी आपण हे केलेच पाहिजे -
१)पुरेसे पाणी प्या.
२)संतुलित आहार घ्या.
३)नियमित व्यायाम,प्राणायाम करा,
४)पुरेशी झोप घ्या.
५)टेन्सेनमुक्त,व्यसनमुक्त जिवन जगा
!आपलं निरोगी शरिर हाच खरा दागिना आहे.!
आपणास आणि आपल्या परिवारास धनत्रयोदशिच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
Dr Nana kunjir
Dr Kunjir’s BRIO clinic, Hadapsar
Mob - 9175209175