Dhanshree Netralaya

Dhanshree Netralaya Eye Hospital

There Is No Better Way To Thank God For Your Sight Than By Giving A Helping Hand To Someone In The Dark...Thanks Innerwh...
02/01/2022

There Is No Better Way To Thank God For Your Sight Than By Giving A Helping Hand To Someone In The Dark...
Thanks Innerwheel Club of Hinganghat for organizing Cataract Surgery camp at Dhanshree Netralaya..

24/11/2021
विश्व दृष्टि दिवस हर साल अक्टूबर महीने के दूसरे गुरुवार को मनाया जाता है. इस वर्ष यह दिवस गुरुवार 14 अक्टूबर को मनाया जा...
13/10/2021

विश्व दृष्टि दिवस हर साल अक्टूबर महीने के दूसरे गुरुवार को मनाया जाता है. इस वर्ष यह दिवस गुरुवार 14 अक्टूबर को मनाया जा रहा है. विश्व दृष्टि दिवस, अंधेपन और दृष्टि नुकसान के वैश्विक मुद्दे पर ध्यान केंद्रित करने के लिए जागरूकता प्रसारित करने वाला अंतरराष्ट्रीय दिवस है.

21/09/2021
आज जागतिक दृष्टीदान दिन आहे. डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग प...
10/06/2021

आज जागतिक दृष्टीदान दिन आहे. डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाईल, इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले, तरी त्याच्यामुळे लोकांना अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अंध लोकंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

वयाचे 1 वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती नेत्रदान करू शकतो...
भारतामध्ये असलेल्या कायद्यानुसार, नेत्र दान हे मरणोत्तर करावे असे असले तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो. हे नेत्रदान मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करु शकतात. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी नाही दिली तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसे मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केल्या जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहारलेले नयनरम्य जग बघता येऊ शकते.

जगाच्या एक तृतीयांश अंध लोक भारतात...
संपूर्ण जगात ४५ दशलक्ष अंध लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष अंध लोक हे भारतात आहेत. भारतासह जगभरातल्या असंख्य देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते अशी नोंद आहे. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर ऑपरेशन करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.

मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.

तुम्हीही करू शकता नेत्रदान
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.

07/06/2021

Computer vision syndrome 📱🖥

23/05/2021
21/03/2021

Day to day hospital work
Computer operator
OT assistant

Address

Hinganghat
442301

Telephone

+919145468014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanshree Netralaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dhanshree Netralaya:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram