16/02/2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सह्याद्री हॉस्पीटल ,हिंगोली येथे 2 दिवस (२१ व २२ फेब्रुवारी )भव्य मोफत अस्थिरोग तपासणी,
हिंगोली परिसरातील गरजू (हाडाचे , मणक्याचे तसेच सांध्याचे आजार ) असणाऱ्या रुग्णांसाठी.
शिबिराची वैशिष्टे:-
मोफत अस्थिरोग तपासणी ,
मोफत हाडाची घनता तपासणी( BMD स्कॅन),
मोफत uric acid तपासणी
Xray मध्ये 50% डिस्काउंट
सर्व फ्रॅक्चर ऑपरेशन हे महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत.