14/04/2026
मला काही होत नाही… असं आपण सगळे म्हणतो 😌
पण जेव्हा hospital मध्ये admit व्हायची वेळ येते…
तेव्हा हाच dialogue बदलतो 😔
आजच decision घ्या…
Health Insurance घ्या आणि स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.