01/12/2025
मणक्याची चकती एका स्प्रिंगसारखीचं असते.
थोडासा दबाब देऊन परत काढला तर नॉर्मल होते.
पण सततचा दबाव वाढला की चकती बाहेर यायला चालू होते आणि थांबत नाही.
कायनेसिस फिजिओथेरेपी क्लिनिक मध्ये आम्ही फक्त Pain relieve नाही,
तर मूव्हमेंटच्या मागचं science शिकवतो.
कंबरदुखीबद्दल योग्य माहिती जाणून घ्या कायनेसिसचे फाऊंडर व सर्वेसर्वा डॉक्टर श्रीकृष्ण काळे पीटी यांच्याकडून..!
कायनेसिस ॲन ॲडवांसड फिजिओथेरेपी क्लिनिक
☎️ संपर्क: ७०७०९२९७९७ 🏥
पत्ता: आपला बझार शेजारी, कोल्हापूर रोड, इचलकरंजी
आमच्या शाखा : इचलकरंजी | पेठवडगाव | पुणे