Ichalkaranji Durbin Centre

Ichalkaranji Durbin Centre A centre for minimal invasive surgeries in Orthopaedics and Gynaecology

01/01/2026

वर्तमान में महिलाओं में सर्वाइकल कैंसर (गर्भाशय ग्रीवा का कैंसर) के मामले तेजी से बढ़ रहे हैं। विश्व स्तर पर इस बीमारी से पीड़ित कुल महिलाओं में से, भारत की 30 से 55 आयु वर्ग की लगभग 27% महिलाएं इस कैंसर की चपेट में पाई गई हैं।

प्रसिद्ध स्त्री रोग विशेषज्ञ और लेप्रोस्कोपी विशेषज्ञ डॉ. मोहिनी धूत ने स्पष्ट किया है कि सर्वाइकल कैंसर को रोकने वाला टीका (वैक्सीन) अब आसानी से उपलब्ध है। 9 से 45 वर्ष तक की लड़कियों और महिलाओं के लिए यह टीका लगवाने से इस जानलेवा बीमारी से बचाव संभव है।

इचलकरंजी दूरबीन सेंटर
१३/१८, उत्तम टॉकीज के पीछे,
आवाडे नगर, महादेव नगर,
इचलकरंजी, जिला - कोल्हापुर - 416115
📞 फोन: (0230) 2424415, 7020750088

YouTube - https://www.youtube.com/channel/UCp82QVJ_wnOEgErAmZ7xFUA

Instagram - https://www.instagram.com/ichalkaranji_durbin_center/...

Welcome 2026…A new year means fresh energy, new opportunities, new resolutions, and a positive beginning.Let us warmly w...
01/01/2026

Welcome 2026…

A new year means fresh energy, new opportunities, new resolutions, and a positive beginning.

Let us warmly welcome 2026 with confidence and optimism. May this year bring good health, happiness, satisfaction, and prosperity into all our lives. Leaving behind past sorrows, worries, and failures, let us embrace new opportunities with hope. May every day inspire us, every effort lead to success, and may love fill our families, warmth strengthen our relationships, and peace reside in our hearts.

Wishing you all a very Happy New Year 2026!

23/12/2025

बहुतांश स्त्रियांमध्ये ‘एंडोमेट्रिओसिस’ या आजाराचे प्रमाण वाढत आहे. सध्या देशातील सुमारे २.५ कोटी महिला एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत. गर्भाशयाच्या आतील थर त्याच्या बाहेरील अंडाशय, गर्भनलिका (फॅलोपियन ट्यूब) तसेच आतड्यावर वाढायला लागतो. यालाच ‘एंडोमेट्रिओसिस’ असे म्हणतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास गर्भनलिका आणि अंडाशयाचे नुकसान होऊन वंध्यत्व येऊ शकते. मूत्रमार्गात समस्या, आतड्यासंबंधी समस्या निर्माण होतात. त्यामुळे हा आजार नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही.

या आजाराची प्रमुख लक्षणे जाणून घ्या. इचलकरंजी दुर्बीण सेंटर येथे ‘एंडोमेट्रिओसिस’ विकारावर प्रसिद्ध स्त्री विकार तज्ज्ञ आणि लॅपरोस्कोपी तज्ज्ञ डॉ. मोहिनी धूत यांचेकडून खात्रीशीर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात.

इचलकरंजी दुर्बीण सेंटर
१३/१८, उत्तम टॉकीजच्या मागे, आवाडे नगर,
महादेव नगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर – 416115
फोन – (0230) 2424415, 7020750088

YouTube - https://www.youtube.com/
Instagram - https://www.instagram.com/ichalkaranji_durbin_centre/

20/12/2025

PRP थेरपी ही स्त्रियांच्या कोणकोणत्या समस्यांवर उपयुक्त ठरते, याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅपरोस्कोपी सर्जन व कॉस्मेटिक गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. मोहिनी धूत यांनी माहिती दिली आहे.

इचलकरंजी दुर्बीण सेंटर
१३/१८, उत्तम टॉकीजच्या मागे, आवाडे नगर,
महादेव नगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर – 416115
फोन – (0230) 2424415, 7020750088

Instagram - https://www.instagram.com/ichalkaranji_durbin_centre/
YouTube - https://www.youtube.com/

17/12/2025

मैदानी खेळ खेळताना अनेकदा दुखापती होऊ शकतात. या दुखापतींवर सर्वप्रथम प्राथमिक उपचार करणे गरजेचे असते. यासाठी R. I. C. E. ही पद्धत उपयोगी ठरते. काय आहे ही पद्धत हे जाणून घ्या.

खेळताना झालेल्या दुखापतीवरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी अस्थिविकार तज्ज्ञ व Sports injury स्पेशालिस्ट डॉ. अभिजित धूत यांचेशी संपर्क साधा.

इचलकरंजी दुर्बीण सेंटर,
१३/१८, उत्तम टॉकीजच्या मागे,
आवाडे नगर, महादेव नगर,
इचलकरंजी, जि. कोल्हापूर – 416115
फोन – (0230) 2424415, 7020750088

Youtube - https://www.youtube.com/
Instagram - https://www.instagram.com/ichalkaranji_durbin_centre/

13/12/2025

खेळ खेळताना घोटा दुखावणे, स्नायूंवर असह्य ताण, हाड तुटणे, सांधा निखळणे, डोक्याला मार, गुडघ्यातील अस्थिबंधन फाटणे इ. दुखापती होऊ शकतात. या दुखापतींवर वेळीच इलाज करणे गरजेचे असते. काही दुखापतींचे वरकरणी सौम्य असले तरी डॉक्टरी तपासणी व उपचार गरजेचे असते. अन्यथा, त्या दुखापती गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

त्यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी अस्थिविकार तज्ज्ञ व Sports injury स्पेशालिस्ट डॉ. अभिजित धूत यांचेशी संपर्क साधा.

इचलकरंजी दुर्बीण सेंटर,
१३/१८, उत्तम टॉकीजच्या मागे,
आवाडे नगर, महादेव नगर,
इचलकरंजी, जि. कोल्हापूर – 416115
फोन – (0230) 2424415, 7020750088

Youtube - https://www.youtube.com/
Instagram - https://www.instagram.com/ichalkaranji_durbin_centre/

11/12/2025

गर्भवतीची प्रसूती दोन पद्धतीने केली जाते. नैसर्गिक आणि सिझेरियन. पैकी सिझेरियन पद्धतीविषयी सर्वांच्याच मनात काही शंका असतात किंवा योग्य ज्ञान नसते. यापैकी महत्त्वाच्या शंकांचे निरसन स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅपरोस्कोपी सर्जन व कॉस्मेटिक गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. मोहिनी धूत यांनी केले आहे.

इचलकरंजी दुर्बीण सेंटर
१३/१८, उत्तम टॉकीजच्या मागे, आवाडे नगर,
महादेव नगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर – 416115
फोन – (0230) 2424415, 7020750088

Instagram - https://www.instagram.com/ichalkaranji_durbin_centre/
YouTube - https://www.youtube.com/

08/12/2025

PRP थेरपी ही स्त्रियांच्या विविध समस्यांवर उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, रुग्णांच्या मनात या थेरपीसाठी येणाऱ्या खर्चाविषयी विविध शंका आहेत. त्याचे निरसन स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅपरोस्कोपी सर्जन व कॉस्मेटिक गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. मोहिनी धूत यांनी यांनी केले आहे.


इचलकरंजी दुर्बीण सेंटर
१३/१८, उत्तम टॉकीजच्या मागे, आवाडे नगर,
महादेव नगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर – 416115
फोन – (0230) 2424415, 7020750088

Instagram - https://www.instagram.com/ichalkaranji_durbin_centre/
YouTube - https://www.youtube.com/

Address

Ichalkaranji
416115

Telephone

+917020750088

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ichalkaranji Durbin Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category