29/03/2026
तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही…
पण तुमचा विचार बदलू शकता 💭
भगवान महावीरांनी सांगितलेलं तत्त्व
आजच्या psychology मध्ये सिद्ध झालं आहे.
आजपासून एक सवय लावा👇
👉 प्रत्येक negative thought ला प्रश्न विचारा
“हा विचार खरंच सत्य आहे का?”
📌 Save करा
📤 Share करा
🧠 Follow करा – मानसिक आरोग्यासाठी