01/05/2021
🙏🏻🙏🏻
आमच्या कडे बनवत असलेला
*अमृत संजीवनी आहार* बद्दल आलेल्या ह्या काही👆🏻 मोजक्या प्रतिक्रिया !
आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे , आज हा काढा संपुर्ण महाराष्ट्रात मुंबई पुणे पासुन औरंगाबाद , नागपुर , चंद्रपूर सह कोकण , खानदेश , माणदेश , सांगली सातारा , यासह अनेक गावात तसेच गुजरात , पंजाब , मध्यप्रदेश , कर्नाटक या ठिकाणीही अनेक जण घेत आहेत !
अनेकांना याचा चांगला उपयोग होत आहे ! याचा फक्त हार्टशी निगडीत विकार दुर होतात असे नाही , तर शरीरातील सर्वच रक्तवाहिन्यातील अतिरिक्त चरबी(कोलेस्टेरॉल) कमी होऊन , ब्लॉकेजेस कमी झाल्याने , शरीरातील हृदयासह मेंदू , यकृत, फुफ्फुसे ,किडनी स्वादुपिंड , जठर, इत्यादी सर्वच ठिकाणी रक्तपुरवठा चांगला झाल्याने , शरीरातील या सर्वच अवयवांची कार्यक्षमता चांगली होऊन , अनेक विकार , अनेक रोग कमी होत असल्याचे दिसत आहे ! तसेच ऊर्जा(Energy) वाढुन दिवसभर फ्रेश वाटते ! थकवा येत नाही !
शिवाय रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी) वाढून कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांसाठीही चांगला उपयोग होत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे !
तसे अभिप्राय अनेकांनी लिहून पाठवले आहेत !
त्याचे असे 👆🏻स्क्रीनशॉट्स मी याआधी पण पाठवले आहेत !
अनेक जण फोनवरून देखील सांगत आहेत !
आपणही हा काढा घेऊन आपले आरोग्य जपा !
*आपणही एकदा तरी हा काढा आपण व आपल्या नातेवाईकांसह घेऊन ,त्यांचे ही अनुभव घ्या ! आपण स्वतः याची खात्री करून बघा !*
यात कसलेही औषध म्हणून नाही ! हा काढा आलं ,लसुण , लिंबू ,मध , नी सफरचंद विनिगर या पासुन बनवला आहे !
हे रोजच्या आहारात समावेश असणारेंच खाद्य पदार्थ आहेत ! त्यामुळे हे कुणीही घेऊ शकते ! याचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होत नाही !
निरोगी माणसांनी
*रोज फक्त एकच चमचा घ्यायचा आहे !*
हा काढा अनेक कंपन्या बनवत आहेत ! त्याची बाजारात किंमत 1600 /-₹ ते 2000/-₹ आहे !
आम्ही हा काढा *सेवा म्हणून नाममात्र 500/-₹ सेवाशुल्क घेऊन देत आहोत !*
तरी याचा लाभ घ्यावा !
कृपया अधिक माहिती साठी
संपर्क:-
संजय:- 8421045453
युवराज :- 982371783
सौ. दीपा :--9823717834
सौ.अरुंधती :- 9834660040