27/04/2026
लघवीत रक्त दिसतंय? दुर्लक्ष करू नका! लघवीत रक्त येणे (Hematuria) हे किडनी स्टोन, इन्फेक्शन किंवा इतर गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
संभाव्य कारणे:
✔️ किडनी स्टोन
✔️ मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI)
✔️ प्रोस्टेट समस्या
✔️ किडनी किंवा ब्लॅडरशी संबंधित आजार
वेळेत तपासणी आणि उपचार केल्यास गंभीर समस्या टाळता येतात.
लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या - SMBT हॉस्पिटल