Mahajan Medical And General Store

Mahajan Medical And General Store Aspire Of Healthy India

06/07/2018

व्यवसाय हा कोणत्या लबाड घरचा उद्योग नाही ज्याला कुणीही येऊन "काय शेठ किती माल छापलात "असे म्हणावे....!तो नफा मिळवण्यासाठी न जाणो त्याला काय सहन करावे लागत असेल त्याचे त्यालाच ठाऊक...?
घरी कुणी आजारी आहे तरी दुकानावर..! कुणी ऍडमिट आहे तरी दुकानावर....!लग्न सोहळे बस्ते पूजा अर्चा काही काही नाही त्याच्या वाट्याला...!महाभारतातल्या दानशूर करणा सारखं सुख दान करून आपल्या आयुष्याची गाडी ओढण्यासाठी त्याला उभं रहावंच लागतं...!कित्येक छोटे मोठे दुकानदार पाहिलेत कुणी स्वतः च्या जागेत कुणी भाड्याने कुणी रस्त्यावर कुणी फिरती विक्री करत हा व्यवसाय करत असत...!एक आहे ह्या व्यवसायात जोवर नीतिमत्ता आहे तोवर याला मरण नाही...!कुणीही यावं या दुकानात गेलो होतो तिथं तुमच्यापेक्षा स्वस्त आहे असं म्हणावं याला काय अर्थ आहे असे लोक असं म्हणतात कारण हे ज्या दुकानात जाऊन आले तिथून त्यांना पिटाळून लावलेलं असतं पण हे आपल्या ध्यानात येत नाही आपण बळी पडतो आणि रेट तोडून मोकळे होतो...!माझा हाच प्रश्न आहे का तोडावा रेट..?का करावी कमी पैशात विक्री...?का हिरावून घ्यावा आपल्याच घरातल्या लहान लेकरा बाळांच्या तोंडचा घास..?माझ्या सुजाण ज्येष्ठ व्यापारी बांधवांनो काही चुकले असेल तर माफ करा पण रेट तोडून व्यवसाय करू नका...!मी वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही काही निरव मोदी मल्ल्या सारखं माल छापत नाही आहात तर तुमचाच हक्काचा पैसा सनदशीर मार्गाने कमवत आहात...! उद्या जर धंदा स्लॅक चालला तर तुम्हाला कुणी 7 वा आयोग लागू करणार नाही आजारी पडून दुकान बंद राहिले तर भत्ते देणार नाही..
शेवटी विचार तुमचा कार्य तुमचे....!!

एकच लक्षात ठेवा
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार....!!!

19/09/2016

Today ONE Year of Success is Completed..
And still Going Strong......
Thank you For appreciate..

12/09/2016

‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....
*१.पपई*
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.
*२.गुळवेल*
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.
*३.आवळा*
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
*४.भोपळा*
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
*५.पालक*
पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.
*६.नारळ पाणी*
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.
*७ बीट*
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
*Please share to all to improve health*

05/08/2016

*In view of heavy viral fever taking toll of thousands of adults and children in Mumbai*
A simple remedy will show miraculous Results.

Rx
Turmeric & dark jaggery

Preperation
Take 3 big cups of water in a vessel.

Put half to 1 tsp of turmeric(haldi)

Boil on sim for 10 mins.Till only half the water remains.

Add 1 table spoon of dark jaggery sugar

Stir well.

Pour it in a cup.

Drink it hot or warm slowly.

Atleast every 8hrs or 12 hrs.

Just within a day or 2 any viral or bacterial fever extreme sore body back aches headaches deep cough cold will be cured safely with no side effects.
Please forward this in your groups.👍🏻

10/07/2016

Urgent Very Urgent ...

Please pass around to your family and friends...!!!

People have been receiving calls from
+375602605281,
+37127913091
+37178565072
+56322553736
+37052529259
+255901130460
or
any number starting from
+375,
+371 number
+381
One ring & hang up.
and
If you call back it's one of those Numbers that are charged 15-30$
&
they can copy your contact list in 3sec
&
If U have bank
or
Credit card details on your phone,
they can copy that too...

+375 is from Belarus From Afghanista..
+371 is code for Lativa...
+381 is serbia
+563- is code of Valparaiso
+370- is code of Vilnius
+255- is code of Tanzania
And these calls may under ISIS
Don't answer
or
Call back.

Please FORWARD
AND SHARE this to your friends and family VERY IMP't MSG...

Also,
PLEASE READ... this...

Don't Press
#90
or
#09
on your Mobile No...

Please take care,
IF SOME ONE ASKs YOU TO DIAL
#09
or
#90.
Please Do Not Dial this When Asked.

Please circulate URGENTLY.

New Trick of popular Terrorists to Frame Innocent People...!!!

Friend,
There is a fraud company using a device that once you press
#90
or
#09.
they can access your SIM card
and
Make calls at your expense.

Forward this message to as many friends as U can, to stop it.

- BHARAT SANCHAR NIGAM LIMITED
(A Government of India Enterprise).

MUST SHARE AS SOON AS POSSIBLE

01/02/2016

क अॅसिड वाढणे -सांध्यातील वेदना ,सांधे आखडणे गाउट आणि पपई
=============================================
तीन लिटर पाणी उकळत ठेवा . एक स्वछ धुतलेला कच्चा हिरवा मध्यम आकाराचा पपई सालासकट कापून घ्या .बिया काढून त्याचे बारीक तुकडे करा . उकळत्या पाण्यात टाका . हिरवी गवती चहा सुधा त्यात टाका . ५ मिनिटात ग्यास बंद करा . हे मिश्रण वस्त्रगाळ करून प्या .
प्रमाण - दिवसातून ३-४ ग्लास लक्षणे कमी झाल्यानंतर शरीरातील alkaline स्थिती स्थिर ठेवण्याकरिता आठवड्यातून एकदाच .

27/11/2015

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
उपाय
कोथींबीर घ्या बारीक करुन थोड पाणी टाकून कोमट करा आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

Address

Patil Wada Near Old JDDC Bank Road Asoda Tal Dist Jalgaon
Jalgaon

Telephone

9823293336

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahajan Medical And General Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram