29/09/2025
काही नवजात बाळामध्ये पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह (PUValve) हा लघवीच्या मार्गात अडथळा आणणारा पडदा असतो. हा पडदा मूत्रमार्गातून मूत्र बाहेर जाण्यास अडथळा आणू शकतो. पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह बद्दलची माहिती डॉ मिलिंद जोशी सरांनी या विडिओ मध्ये दिलेली आहे