Dr.Aishwari Rathod

Dr.Aishwari Rathod Shreesamartha Implant Dental Care.AYR Multipurpose Foundation.Secretary Maharashtra Pradesh Congress Committie.Malkapur Vidhansabha Prabhari .

24/11/2025

Bhusawal Nagar Parishad Election 2025 Camping Rahul Gandhi Harshwardhan Sapkal Indian National Congress Priyanka Gandhi Vadra K.C. Venugopal

21/11/2025

जामनेर नगरपरिषद 2025 🔥 Rahul Gandhi Harshwardhan Sapkal Indian National Congress Priyanka Gandhi Vadra K.C. Venugopal #काँग्रेसपार्टी #नगरपरिषद

आज माझ्या हॉस्पिटलमध्ये काँग्रेसचे नेते आणि तसेच जामनेर तालुक्याचे निरीक्षक यांचे स्वागत केले व तसेच यावेळेस जामनेर तालु...
14/11/2025

आज माझ्या हॉस्पिटलमध्ये काँग्रेसचे नेते आणि तसेच जामनेर तालुक्याचे निरीक्षक यांचे स्वागत केले व तसेच यावेळेस जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. शरद पाटील उपस्थित होते. #जळगाव #काँग्रेसपार्टी #काँग्रेस

दिनांक 12/ 11 /2025 टिळक भवन काँग्रेस कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्ष...
13/11/2025

दिनांक 12/ 11 /2025 टिळक भवन काँग्रेस कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली" राज्य निवड मंडळ" स्थानिक स्वराज्य संस्था "नगर परिषद 2025" च्या इलेक्शनसाठी बैठक पार पडली .बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल बोंद्रे ,पदवीधर आमदार श्री. धीरज लिंगाडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .( डॉ. ऐश्वर्री राठोड. प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. मलकापूर विधानसभा प्रभारी.) Rahul Gandhi Harshwardhan Sapkal Indian National Congress Priyanka Gandhi Vadra K.C. Venugopal #नगरपरिषद #नगरपालिका #मलकापूर #बुलढाणा

07/11/2025

जळगाव डिस्टिक पार्लमेंटरी बोर्ड मध्ये सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर आज नगरपरिषद 2025 निवडणुकीसंबंधीत उमेदवारांच्या मुलाखतीस जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस भवन येथे उपस्थित राहिले. #जळगाव #नगरपरिषद #नगरपालिका Rahul Gandhi Harshwardhan Sapkal Priyanka Gandhi Vadra Indian National Congress K.C. Venugopal fans

आज जळगाव जिल्ह्याच्या डिस्टिक पार्लमेंटरी बोर्ड मध्ये" सदस्य "म्हणून निवड झाल्यानंतर .येणाऱ्या नगरपालिका २०२५ निवडणुकीसा...
07/11/2025

आज जळगाव जिल्ह्याच्या डिस्टिक पार्लमेंटरी बोर्ड मध्ये" सदस्य "म्हणून निवड झाल्यानंतर .येणाऱ्या नगरपालिका २०२५ निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीस जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी येथे काँग्रेस भवन येथे उपस्थित राहिले. Rahul Gandhi Harshwardhan Sapkal Priyanka Gandhi Vadra K.C. Venugopal #जळगाव #नगरपालिका #नगरपरिषद

एक ओमकार सतनाम श्री वाहेगुरू 🙏🏻 वाहे गुरु दा खालसा वाहेगुरुदी फतेह🙏🏻 गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा 🙏🏻☀️🙏🏻
05/11/2025

एक ओमकार सतनाम श्री वाहेगुरू 🙏🏻 वाहे गुरु दा खालसा वाहेगुरुदी फतेह🙏🏻 गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा 🙏🏻☀️🙏🏻

महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसून, महाराष्ट्राच्या महिलांचे चरित्राचे हरण करणारी ही महिला आयोगाची अध्यक्...
29/10/2025

महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसून, महाराष्ट्राच्या महिलांचे चरित्राचे हरण करणारी ही महिला आयोगाची अध्यक्ष. ही महिला आयोगाची अध्यक्षा नाही ही मंत्री आयोगाचे अध्यक्ष आहे. स्वतः एक महिला असून जेव्हा महिलांच्या चरित्राचे हरण करू शकते, तर या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत का?? हा प्रश्न निर्माण होतो??

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संबंधित आज जामनेर येथे आढावा बैठक पार पडली .     Rahul Gandhi Harshwardhan Sapkal India...
26/10/2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संबंधित आज जामनेर येथे आढावा बैठक पार पडली . Rahul Gandhi Harshwardhan Sapkal Indian National Congress

Address

Dr. Aishwari Rathod. C/o. Shreesamartha Implant Dental Care. BOTcomplex. Pachora Raod. Shop No 104. T. Jamner. D. Jalgaon.
Jamner

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Aishwari Rathod posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Aishwari Rathod:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category