Ayurjeevam

Ayurjeevam We Ayurjeevam Ayurvedic clinic & Panchkarma centre located in Jaysinpur, dist kolhapur offers best Ayurveda treatment and affordable Panchkarma procedures.

12/10/2020
10/10/2020

स्थुलता आणि आयुर्वेद
शरीरात सर्व ठिकाणी मेद धातुची म्हणजेच चरबीची वाढ आधिक प्रमाणात होत राहणे म्हणजे स्थुलता किंवा लठ्पणा होय.
बदलती जीवनशैली, आधिक प्रमाणात गोड, तेलकट, थंड पदार्थाचे सेवन करणे, व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणे किंवा अनुवंशिकता इत्यादि कारणाने होणारा लठ्ठ्पणा हा खुपच मोठ्या प्रमाणावर आढळणारा आणि कोणत्याही औषधोपचाराना लवकर प्रतिसाद न देणारा हा व्याधि आजकाल समाज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पहावायास मिळतो.
वरिल कारणामुळे उत्पन्न चरबीचे पाचन योग्यरित्या न झाल्यामुळे शरीरात तयार होणारा वायु पोठामध्ये जावुन पाचनशक्ति वाढवतो आणि त्याचा परिणाम म्हणुन भुक वाढते व जास्त प्रमाणात आहाराचे सेवन केले जाते व त्याचा परिणामस्वरुप लठ्ठ्पणा उत्पन्न होतो.
पोठावरील चरबीचे प्रमाण वाढणे, अंगात आळसपणा वाढणे, घाम जास्त येणे तसेच थोड्याश्या श्रमाणे धाप लागणे ही लक्षणे दिसु लागतात व ह्या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास स्थुलता किंवा मेदोरोगाची उत्पत्ति होते. वरिल लक्षणाच्या जोडिला अशक्तपणा, शरीर दुर्गधता, तहाण व भुक अधिक प्रमाणात लागणे हिदेखील लक्षणे आढळतात.
आहारावर नियंत्रण ठेवणे ही सगळ्यात महत्वाची चिकित्सा आहे. स्थुलता ह्या रोगांमध्ये पचणास जड असणारा अहार द्यावा लागतो. नाचणी, वरि बाजरी, कुलथ्य, मध यासारखे द्रव्य वापरावीत. मैदयाचे सर्व पदार्थ, वरचेवर खाणे, जेवणानतंर लगेच झोपणे, फ्रिजमधील अन्न टाळावे. प्यावयाचे पाणी हे नेहमी गरमच् वापरावे (गरम असताना प्यावे, गरम करुन् थंड केलेले नव्हे). स्थुलता हा व्याधिमध्ये व्यायामाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. व्यायाम् करने हे क्रमाक्रमाणे वाढवावे अन्यथा अशक्तपणा येण्याची शक्यत्ता असते. पंचकर्म चिकित्सा तसेच त्रिफळा चुर्ण, नावक गुग्गुलु, आरोग्यवर्धिनी रस इत्यादि आयुर्वेदिक औषधे वैद्याच्या सल्ल्याने वापरल्यास चांगला फायदा होताना दिसतो.
डॉ. प्रज्ञा पाटील-नलवडे (एम डी आयु)
“आयुरजीवम्” आयुर्वेदिक क्लिनिक & पंचकर्म सेन्टर
१० वी गल्ली, एस टी स्टँड मागे, जयसिंगपूर, 416101
संपर्क: 9834277349 e-mail: ayurjeevam@gmail.com

18/03/2019

Good afternoon all...... thank you so much for your support for yesterday's investigation and general checkup camp....... its nice to see the increased awareness about the health..... which will be very beneficial to built healthy society ........ stay healthy.... stay happy...
regards
AYURJEEVAM ayurvedic clinic and panchkarma centre jaysingpur
🙂

16/03/2019

Address

Jaysingpur
416101

Opening Hours

Monday 10am - 1pm
2pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
2pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
2pm - 9pm
Thursday 10am - 1pm
2pm - 9pm
Friday 10am - 1pm
2pm - 9pm
Saturday 10am - 1pm
2pm - 9pm

Telephone

9834277349

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurjeevam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurjeevam:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram