03/02/2022
For Animal use only
*Infertigo Tablet*
*१) गाय/म्हैस माजावर न येणे अनियमित माज करणे.*
*२) वारंवार उलटणे गाभण न राहणे.*
*(३) वारंवार गर्भपात होणे*
*४) अंडाशय चे कार्य नियमित करणे.*
*५) लहान झालेले अंडाशय पुन्हा सामान्य स्थि आणून कार्यान्वित करणे.*
*६) जनावरांची कॅल्किअम फॉस्परस यांची कमतरता भरून काढणे*
*(७) गर्भाशय, अंडाशय यांची कार्यक्षमता वाढवणे*
मात्रा
*गाय व म्हैस ०८ ते १० गोळ्या सकाळ व संध्याकाळी किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार