17/02/2019
★*जुनाट सर्दी घालवण्याची एक संधी*★
*आयुष्यात आपल्याला अनेक संधी येतात बऱ्याच वेळा करू की नको यात वेळ निघून जातो व बघता बघता संधी हातातून निघून गेलेली असते एकदा गेलेली संधी परत येईल असं कधीच नाही त्यामुळे आहे त्या संधीच सोन करण आपल्या हातात आहे चला तर बघू आपल्याला कुठली संधी आलीये आणि आपल्याला तीच कस सोन करून घ्याचाय*
ज्या आचार्यांनी आयुर्वेद लिहिला त्यांना माहीत होते लोक त्यांना जगण्याचे घालून दिलेलं नियम पाळणार नाही त्यामुळे त्यांना आजार होणार व ते हळू हळू शरीरात मुरत जाणार व कायमस्वरूपी ते शरीरात घर करून बसणार व ते सतत त्रास देत राहणार त्यातीलच एक आजार म्हणजे जुनाट सर्दी मग आता या पेशंट नि सारखे औषधे घेत राहायचे का ? याचे सोल्युशन त्या काळी त्यांनी काढून ठेवले होते व ते ग्रंथात लिहून ठेवले ते म्हणजे वमन मग त्यांनी वमन करण्याचा योग्य काळ लिहून ठेवला तो म्हणजे वसंत ऋतू वर्षभर साठलेला कफ हा वरश्यातून एकदा योग्य वेळी शरीरातून बाहेर काढायला त्यांनी सांगितलंत आहे तो कफ की एकदा शरीरातून बाहेर गेला की परत तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही यामुळे शरीरात होणारे कफाचे सगळे आजार नाहिशे होतात उदा.खाज येणे, सोरायसीस ,ब्लड प्रेशर ,डायबेटीस,वजन वाढणे,कोंडा या कफचाच एक आजार आहे तो म्हणजे जुनाट सर्दी हे पंचकर्म फेब्रुवारी ते एप्रिल पर्यत उन्हाची स्थिती बघून करता येते वमन या महिन्यांतच का करावे याचे कारण आहे जस तूप थिजलेलं असताना वाटीतून काढणे अवघड असते तेच त्या ऐवजी ते पातळ असेल तर लगेच काढता येते मग तसच हा कफ थंडी जाऊन ऊन पडत असताना वितळतो मग या वितळलेल्या अवस्थे मध्ये असतो मग त्याला आताच काढले पाहिजे आयुर्वेदाने तर तसे वमन दर वर्षी करायला सांगितले आहे पण आपण एकदा जरी केले तरी एवढे फायदे मिळतात तर दर वर्षी केले तर आपन किती निरोगी राहू माझे गुरु तर म्हणता दर वर्षी वमन केले तर डायबेटीस होतच नाही येवडी काय ती त्या वामनाची महती डायबेटिस आणि वमन याबद्दल सांगायचे झाल्यास माझ्या गुरूंनी बायबेटिस मध्ये वमन देऊन इन्सुलिन बंद करणे यावर शोथनिबंथ लिहिलाय मागे 2 वरश्यपूर्वी एक शिक्षक शुगर 350 एक वमन केले आजही शुगर 150 असो आज आपण बोलतोय वमन व सर्दी या विषयावर सर्दी चे किती तरी पेशंट वमन करून कायमचे बरे आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये केले आहेत एक मुलगी वय 23 दर वर्षी दम्याचा त्रास ऍडमिट करावं लागतं असे 1 वमन केलं 60%त्रास कमी झाला आता दर वर्षी वमन करते त्रास काहीच नाही आयुर्वेद मध्ये ती जादू आहे फुपुसाची कमी झालेली कार्यष्मता याने वाढते दम्या सारखा आजार बरा होतो एक वमनाने सर्दी दमा याचा विषय संपला अशी किती तरी पेशंट माझ्याकडे बरी होऊन गेलीत ती सर्व जण अशी होती की सगळे करून वैतागलो म्हणून आयुर्वेदाकडे आलो मला सांगा येवड शेवटच्या स्टेप ला येण्यापेक्षा जर पहिल्या स्टेज ला आले तर कश्याला एवढा त्रास सहन करावा लागेल पण आपल्या डोक्यात हे जात नाही ते केरळ मध्ये काही झाल की पाहिले आयुर्वेद ट्रीटमेंट मग बाकीची मग हे आपल्याकडे का नाही आपण जुनाट विचार सारणीतून बाहेर यायला तयार नाही मला सांगा आज हा लेख वाचणाऱ्या किती लोकांना माहीत होते जुनाट सर्दी कायमची जाते वामनाने दमा बारा होऊ शकतो डायबेटीस मध्ये इन्सुलिन कट होऊ शकते नव्हतं ना ? आपण रुटीन लाईन सोडून कधी विचारच केला नाही तुम्हाला एक सांगतो आज तुम्हाला वारंवार सर्दी होतेय उद्या त्याचे रूपांतर कायमच्या सर्दी मध्ये होणार त्याचे पुढे जाऊन ते दमा या आजारात रूपांतर होणार आणि दम्याचा अटॅक येऊन तुम्ही त्यात मारणार ते त्रिकालाबाधित सत्य आहे आयुर्वेद तुम्हाला यातून वाचवू शकतो आजपर्यंत ठीक आहे तुम्हाला माहीत नव्हते आता माहीत झाले आहे तुम्ही जागे व्हा व आपल्या जीवलागलाही जाग करा या भारत देशातील आपल्या बांधवाना सुखकर व निरोगी आयुष्य देण्यासाठी मी बांधील आहे तुम्ही यात आपले योगदान द्या