30/07/2025
आज दिनांक 2- 06- 2025 रोजी बेलवळे खुर्द पैकी *सावंतवाडी अं. क्र . 220* येथे *कार्तिक प्रकाश सावंत* या *mam* श्रेणीतील बालकाला पर्यवेक्षिका सौ. विद्या शेट्टी मॅडम यांच्या हस्ते *न्यूट्रिशियस फूड बॉक्स* चे वितरण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका शेट्टी मॅडम यांनी कार्तिक चे वडील व आजी यांना कार्तिकच्या वजनवृद्धी साठी आहाराची योग्य पद्धत, स्वच्छता व त्यासोबत शारीरिक विकासाबाबतचे उपक्रम इत्यादी बाबत चर्चात्मक मार्गदर्शन केले.