Kalyan City

Kalyan City page for Kalyankar's to give information @ our own City

अस्सल हापूस आंबे, आता तुमच्या घरापर्यंत !!🥭 शेतकऱ्यांच्या बागेतून, तुमच्या घरात 🥭🎯 GI tagging द्वारे खात्रीशीर अस्सल Alp...
02/03/2025

अस्सल हापूस आंबे, आता तुमच्या घरापर्यंत !!
🥭 शेतकऱ्यांच्या बागेतून, तुमच्या घरात 🥭
🎯 GI tagging द्वारे खात्रीशीर अस्सल Alphonso आंबे.
🎯उत्कृष्ठ चव, नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे.
🎯भारतात कुठे ही पोहचवण्याची जबाबदारी आमची.
त्वरित संपर्क करा
www.alphonsomango.in
किंवा call करा.
+91 8369048029

Authentic Hapus Mangoes, now at your doorstep!!
🥭 From the farmer's garden, to your home 🥭

🎯 Authentic Alphonso mangoes guaranteed by GI tagging.
🎯Great taste,, naturally ripping of mangoes.
🎯 It is our responsibility to deliver this anywhere in India.

Contact immediately
www.alphonsomango.in
or call
+91 8369048029




जय जय रघुवीर समर्थश्री समर्थ, श्री समदास समर्थगणपती ची आरती, मारुती स्तोत्र हे आपल्याला देनारेमनाचे श्लोक म्हणजे जीवनाचे...
26/08/2024

जय जय रघुवीर समर्थ

श्री समर्थ, श्री समदास समर्थ

गणपती ची आरती, मारुती स्तोत्र हे आपल्याला देनारे
मनाचे श्लोक म्हणजे जीवनाचे, जगन्याचे सोप्या भाषेतील तत्त्वज्ञान.
४०० वर्ष नंतर पन हे कालातीत असेच आहे, सोप्या भाषेत संगायचे तर आज पन relevant आहे असे।l,
त्यान्नी केलेले बालोपासना, धर्म जागृति, धर्म रक्षणाचे कार्य हे वचनातून महित आहे.

नुक्ताच, २३ ऑगस्ट २०२४ ला त्यांचे वरील *रघुवीर* हा मराठी चित्रपट आलाय. विचारायचे झाले तर हया एतक्या वर्षांमध्ये त्यांचे वर चित्रपट आलाच नाही, तरी तो आता आला आहे आणि त्यात त्यांचा जीवनपट अतिशय ओघळ पणे मांडला गेलाय.
अतिशय कमी वेळात (२ तास) त्यांचे विचार,त्यांचा दृष्टिकोन, त्याग, बुद्धिमत्ता हे छान प्रकारे मांडण्यात आले आहेत.
कालातीत (Relevant) असे स्त्री सक्षमीकरण, पुरोगामी विचार, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, मनाचे सामर्थ्य हे सारे सोदाहरण दाखवण्यात आले आहे.
ह्यात दिग्दर्शक (श्री. निलेश कुंजीर जी) आणि टीम चे विशेष अभिनंदन. अतिशय छान मांडणी, सहज आणि मनाला भिडतील असे संवाद (Dialogues), समर्पक अशी मांडणी ह्या मुळे चित्रपट खिळवून ठेवतो.

विक्रमजी ह्यांचा सात्विक आणि उत्कृष्ट असा अभिनय, ह्यामुळे श्री रामदास स्वामी प्रत्यक्षात दिसतात.

आपल्या येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती, आपला इतिहास कळावा ह्याची काळजी किंवा जवाबदारी आपली आहे,
काळ बदलला तसे संदर्भ बदलत जातात, स्वरूप बदलत जातात. तरी हा चित्रपट येणाऱ्या पिढीसाठी, लहान मुलांसाठी श्री रामदास स्वामी ह्यांचा जीवनपट समजण्यासाठी अतिशय योग्य संधी आणि साधन असेल.

कृपया हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात आपल्या मुलांसह, ज्येष्ठा सह अवश्य पाहा.

23/08/2023

Miss universe स्पर्धे साठी qualify व्हायचे असेल तर आधी Liva Miss Diva ह्या स्पर्धेत भाग घ्यावा लागतो व प्रथम क्रमांकावर जिंकावे लागते. ह्याच स्पर्धेतील विजेती ही Miss Universe स्पर्धेत भारताकडून सहभागी होते.

ह्या स्पर्धे द्वारे भारताला ४ थी Miss Universe हा किताब मिळू शकतो.

अर्चना भावसार या आधीच Miss Bharat Icon 2019 ला झालेली आहे, 3 वेळा Bombay Fashion week साठी Ramp walk केलेला आहे, निता लुल्ला सारख्या जागप्रसिद्ध fashion designer सोबत काम केले आहे,Lorel सारख्या प्रसिद्ध brands च्या advertisement मध्ये काम केले आहे,Modeling सोबतच BMM in Journalism ही केले आहे, भरत नाट्यम सोबतच Hip Hop ह्या नृत्याचा एक वर्षाचा International Dance Acedamy, Paris येथून course केला आहे.

भारतातून निवडलेल्या अंतिम १६ स्पर्धकांपैकी एक अर्चना भावसार ह्या एक स्पर्धक आहेत.
जास्तीत जास्त voting करून अंतिम फेरीत यश मिळवून द्या.

आपण voting फक्त 25 August च्या रात्री १२ पर्यतच करू शकतो, म्हणून लवकरात लवकर voting करा.

♦️Urgent appeal ♦️ Need wardboy For Veterinary  clinic (pet clinic) in kalyan  west.Timings 10am -7.30pmTimings - 2pm -1...
07/06/2023

♦️Urgent appeal ♦️

Need wardboy For Veterinary clinic (pet clinic) in kalyan west.

Timings 10am -7.30pm
Timings - 2pm -10.30pm

Interested person call on 8097730677,9833552865

शासकीय सोलर सबसिडी साठी संपर्क करा.Subsidy on Roof top solar
31/01/2023

शासकीय सोलर सबसिडी साठी संपर्क करा.

Subsidy on Roof top solar

solar energy projects nandurbar

Aarya's worldमराठी मुळाक्षरhttps://youtu.be/Kdc-0_vrhfsAlphabet's in simple वायhttps://youtu.be/St57i-Jnf0YFruits names ...
13/08/2022

Aarya's world

मराठी मुळाक्षर

https://youtu.be/Kdc-0_vrhfs

Alphabet's in simple वाय

https://youtu.be/St57i-Jnf0Y

Fruits names in इंग्लिश

https://youtu.be/vSQpHaUY5RA

मराठी मुळाक्षरे | मराठी वर्णमाला | स्वर-व्यंजन | देवनागरी | शब्द | marathi alphabets | varnmalaवाचन ही बालकांच्या भाषिक विकासाची महत्व...

राजकारणात गुलालाशिवाय मज्जाच नाय ...!आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढा देणाऱ्या लोकांची गोष्ट...!  #इर्सल संपूर्ण महारा...
03/06/2022

राजकारणात गुलालाशिवाय मज्जाच नाय ...!

आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढा देणाऱ्या लोकांची गोष्ट...!

#इर्सल संपूर्ण महाराष्ट्रात सुरु...!

28/04/2022

🔸 Accounts Candidate🔸
6-12 months experience required.
LOCATION : Bhiwandi Sonale Village
Contact number-8087726000

 #इर्सल
24/04/2022

#इर्सल

Irsal Marathi Movie : बहुचर्चित 'इर्सल' या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आग्गायायय....राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!इर्सल....घासून नाय तर ठासून येतोय, तेबी आपल्या जवळच्या थेटरात. राजकारणातल्...
21/04/2022

आग्गायायय....
राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!
इर्सल....घासून नाय तर ठासून येतोय, तेबी आपल्या जवळच्या थेटरात. राजकारणातल्या गोष्टींच्या गोष्टीमागची कावेबाज गोष्ट! डावपेचांचा थरार न् बंदुकीचा बार.... मोठ्या पडद्यावर बघा, इचित्र मान्सांची सचित्र कथा... उडवा गुलाल 3 जूनला.... होउंदे राडा...!

Address

Kalyan, Thane
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyan City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram