Humanity foundation

Humanity foundation Humanity foundation is conducting training on Gender, Violation Against Women, Masculinity,Health Right etc

28/03/2016

Thanks for Page Support....

08/03/2016

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या...

23/01/2016

मोदीजी जब " मन की बात " करेगे तो चलेगा वो देश का विकास ......
लेकिन किसी सामान्य व्यक्ति जब "मन की बात " करे तो वो हो गया राष्ट्रदोह और देशद्रोही.....वा के बात हे............

29/12/2015

गरीब को लुटो अभियान.............
वर्षभरात मोदी व फडणवीस सरकारने लोकांना इतके अच्छे दिन दाखवले आहेत कि, लोकांचे कंबरडे तुटायची वेळ आली आहे. सरत्या वर्षाचा अजून एक झटका गरीब लोकांना मिळणार आहे आणि तो आहे, सरकारी दवाखान्यातील सेवा महागणार आहेत. आधी ज्या सेवा मोफत मिळत होत्या त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत.याचा सर्वात मोठा फटका आदिवासी समुदायाला बसणार आहे. आधीच आदिवासी भागातील आरोग्य सेवा मोडकळीला आलेल्या आहेत त्यात हि भर. आणि जे लोक भरपूर पैसे कमावतात त्यांना यासुविधा मोफत मिळणार आहे म्हणजे लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी इ (हे सर्वजण अत्यंत गरीब व भिकारी प्रवर्गात मोडतात).....त्यामुळे हे सरकार लवकरच गोरगरिबांना अच्छे दिन दाखवणार याबाबत काही शंका नाही.......काही प्रश्न
१) सर्वाना मोफत आरोग्य सेवा या उद्देशाचे काय झाले?
२) खाजगी आरोग्य सेवांवर नियंत्रण सरकारने ठेवणे आवश्यक आहे.त्याबाबत सरकारची भूमिका काय?
३) जनतेची लुबाडणूक खाजगी विमा कंपन्या, दवाखाने करणार आणि आम्ही जनतेचे प्रतिनिधी नालायकासारखे मुग गिळून बसणार का?
पुन्हा एकदा " जनता उपाशी....पण. ... लोकप्रतिनिधी मात्र तुपाशी"

11/12/2015

सलमान खानच्या केस नंतर सरकारी वकील व पोलिसांना हि विनंती आहे कि, शिना बोरा केसमध्ये देखील अशीच प्रगती करून हे सिद्ध करा कि, हि हत्या झालीच नाही,ते प्रेत मानवी नसून जनावराचे आहे. त्यामुळे सर्व आरोपी निर्दोष आहेत.

24/11/2015

बिहारच्या निवडणुकीनंतर त्यांचे मंत्रीमंडळ घोषित करण्यात आले आणि एक गोष्ट अधोरेखित झाली कि, शिक्षण व राजकारण यांचा काहीही संबंध नसतो. अनपढ माणूस जर कला संस्कृती मंत्री व दुसरी झालेला मंत्री ग्रामीण कार्य अभियंत्रण मंत्री होत असेल तर त्या राज्याचा विकास नक्की होणार यात शंका नाही....मध्ये पुण्यातील MIT कॉलेजमध्ये जाण्याचा योग आला, माझा मित्र बोलला कि, येथे एक कोर्स चालतो. ज्यात राजकारणात कसे काम करायचे हे शिकवले जाते..... या कोर्सच्या सर्व विद्यार्थांची explorer visit बिहारला नक्की घेऊन जावी.पोर लय शिकतील......आणि त्याही पुढे या सारखा कोर्स नक्की किती फायद्याचा ठरू शकतो हे देखील पाहावे लागेल......

11/10/2015

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मानसिक उपचार करण्याचा सल्ला.....किती हास्यास्पद आहे ना हे सर्व.....खरी गरज आहे सरकार नावाच्या भिकाऱ्या गटातील लोकांची मानसिकता तपासण्याची...... शेतकरी आत्महत्या करतो ते काही वैयक्तिक/खाजगी कारणाने नाही असे असेल तर आता पर्यंत किती तरी अधिकारी, नेते मंडळी यांनी गळफास लाऊन घेतला असता.... कारण यांची अनेक 'खाजगी' कारण असतात..(मी हिंसेचे समर्थन करत नाही व हे करणे चुकीचे आहे ) पण मराठवाडा, विदर्भ मधील शेतकरी जर असे करत असेल तर त्यावर मानसिक उपचार करण्या ऐवजी त्या भागात पाणी ,चांगले बियाणे शेतकऱ्यांना कसे मिळतील हे बघणे गरजेचे आहे.....दुष्काळ, अति नुकसानच्या नावाने पैसे गोळा करायचे आणि नंतर सर्वांनी मिळून पैसे खायचे आणि नंतर असा मूर्खाचा सल्ला देत बोंबलत फिरायचे काय बोलायचे यावर....
सर्व साधारण नागरिकांची फक्त एकच अपेक्षा आहे कि, अरे कधी तरी माणसासारखे वागा.....

17/11/2014

मराठा आरक्षणावर सर्वोच न्यायालयाचा स्थगिती आदेश..........
मराठा समाज सामाजिक,राजकीय,आर्थिक नव्हे तर मानसिक दृष्ट्या मागास आहे का? हा प्रश्न पडतो..........नगर जिल्यातील दलित अत्याचाराच्या घटना आठवा...........काही ठराविक मूर्ख नेते मंडळीना सत्तेच्या भिकेचे डोहाळे लागल्यामुळे आरक्षणावर जोर दिला जात आहे.........या पेक्षा सर्वाना(मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो.) मोफत शिक्षण, रोजगाराची संधी, माणूस म्हणून जगण्याची संधी का नाही उपलब्ध केली जात...का सर्वाना मोफत व पूरक औषध मिळत नाही.

20/08/2013

आपण खरेच स्वतंत्र झालो आहोत का????????????????????????????
आजचा खून हा त्या सर्व स्वतंत्रवीरांचा आहे जे देशाच्या व समाजाच्या विकासासाठी लढले..............आज महाराष्ट्र पुन्हा हरला....................आज नाईलाजाने म्हणावे लागत आहे कि, महाराष्ट्र विचाराने विकसित झाला नाही.
माफ करा.................... डॉ. महाराष्ट्रातील राजकारणी व जनता तुम्हाला नाही समजू शकली.

Address

802, A-wing, 7th Building Amrut Park, Khadakpada
Kalyan
421306

Telephone

9960125537

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Humanity foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram