16/02/2026
मा.नवनिर्वाचित
नगरसेविका अनघा राजेंद्र देवळेकर मॅडम,
यांच्या हस्ते आमच्या आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्राचे उद्घाटन झाले आहे.
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी ६ वाजता,योगिधाम परिसरात कल्याण वासियांचे सेवेसाठी सर्व सुविधायुक्त असे आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म केंद्र सुरू करीत आहे.
या केंद्रामध्ये सर्व वयोगटसाठी असे शिरोधारा, अभ्यंग,आयुर्वेदिक सौंदर्य उपचार, नेत्र,तर्पण, सुवर्ण, प्राशन, रक्त मोक्षण , बस्ती इत्यादी सेवा सर्व अत्यल्प दरात उपलब्ध असणार आहेत.
आपला कृपाभिलाषी
श्री.संकेत चिमाजी कोकणे.
सौ.प्रणिता संकेत कोकणे.
MD (medicine )आयुर्वेद