Bichkar Hospital

Bichkar Hospital We provide you medical services in the field of ophthalmology and obstetrician and gynaecology. We h We are located in Karad.

Our hospital is well equipped with advanced technology and healthcare facilities,eco-friendly environment.

Clear vision, clear eyes 🔥🔥
02/10/2025

Clear vision, clear eyes 🔥🔥

"New beginnings, positive vibes, and endless blessings 🌸  "
02/10/2025

"New beginnings, positive vibes, and endless blessings 🌸 "

28/03/2023

नैसर्गिक प्रसूतीसाठी नियमितपणे काही विशिष्ट योगासने चालू ठेवावेत. अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी बिचकर हॉस्पिटलच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि YouTube पेजला लाइक, शेअर आणि फॉलो करा.

बिचकर हॉस्पिटलच्या गर्भसंस्कार शिबिरात मिळणार योग्य मार्गदर्शन..!मग आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क :बिचकर हॉस्प...
27/03/2023

बिचकर हॉस्पिटलच्या गर्भसंस्कार शिबिरात मिळणार योग्य मार्गदर्शन..!
मग आजच प्रवेश घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :
बिचकर हॉस्पिटल
१४७ बुधवार पेठ, आंबेडकर मैदानासमोर, कराड.
भट्टड कॉम्प्लेक्स, बस स्टॅन्ड रोड, शनिवार पेठ, दत्त चौक, कराड.

22/03/2023

बिचकर हॉस्पिटलकडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा….!

#हिंदूनववर्ष #गुढीपाडवा🚩

गरोदरपणात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते . त्यामुळे ॲनिमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर दिलेल्या टिप्स पाळल्या ...
20/03/2023

गरोदरपणात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते . त्यामुळे ॲनिमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर दिलेल्या टिप्स पाळल्या तर निश्चितपणे ॲनिमिया होण्याचा धोका टळू शकतो.

बिचकर हॉस्पिटलच्या IVF उपचारासोबत तुम्हांलाही मातृत्वाचा आनंद मिळू शकतो.
18/03/2023

बिचकर हॉस्पिटलच्या IVF उपचारासोबत तुम्हांलाही मातृत्वाचा आनंद मिळू शकतो.

लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील सर्वात स्वस्त उपाय आहे. लसीकरणाने काही आजारांमुळे येणारे अपंगत्व व मृत्यू यांना पर...
16/03/2023

लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील सर्वात स्वस्त उपाय आहे. लसीकरणाने काही आजारांमुळे येणारे अपंगत्व व मृत्यू यांना परिणामकारक प्रतिबंध करता येऊ शकतो.
राष्ट्रीय लसीकरण दिवस

बिचकर हॉस्पिटलच्या गर्भसंस्कार वर्गात अवश्य प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क बिचकर हॉस्पिटल१४७ बुधवार पेठ, आंबेडकर मै...
13/03/2023

बिचकर हॉस्पिटलच्या गर्भसंस्कार वर्गात अवश्य प्रवेश घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क
बिचकर हॉस्पिटल
१४७ बुधवार पेठ, आंबेडकर मैदानासमोर, कराड.
भट्टड कॉम्प्लेक्स, बस स्टॅन्ड रोड, शनिवार पेठ, दत्त चौक, कराड.

रंगून जाऊ रंगात आता,अखंड उठू दे मनी तरंग,तोडून सारे बंध, उधळूया आज हे रंगरंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा                  ...
12/03/2023

रंगून जाऊ रंगात आता,अखंड उठू दे मनी तरंग,
तोडून सारे बंध, उधळूया आज हे रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

🎨

Smoking decreases s***m count and increases abnormal s***m. The success rate of IVF is 30% lower in smokers.No Smoking D...
09/03/2023

Smoking decreases s***m count and increases abnormal s***m. The success rate of IVF is 30% lower in smokers.
No Smoking Day

ती सगळ्यांची काळजी घेते पण यामध्ये स्वतःलाच विसरते. म्हणूनच बिचकर हॉस्पिटलने  वेगळ्या पद्धतीने साजरा केला जागतिक महिला द...
08/03/2023

ती सगळ्यांची काळजी घेते पण यामध्ये स्वतःलाच विसरते.
म्हणूनच बिचकर हॉस्पिटलने वेगळ्या पद्धतीने साजरा केला जागतिक महिला दिन.
जागतिक महिला दिनानिमित्त सळवे (ता. पाटण, जि. सातारा ) गावात डॉ. सोनाली मॅडम महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये
वैयक्तिक स्वच्छता, PCOD, PCOS , मासिकपाळी विषयीच्या समस्या, गर्भधारणेत येणाऱ्या समस्या असे महिलांच्या समस्यांवर त्यांनी लक्ष दिले.
त्यावेळी गावातील महिलांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. असा एक आरोग्यमयी जागतिक महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला.
त्यातीलच काही क्षणचित्रे...

Address

Budhwar Peth
Karad
415110

Telephone

+912164227405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bichkar Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category