08/12/2025
पाठीमध्ये अचानक तीव्र वेदना, मूत्रात जळजळ किंवा रक्त दिसणं… हे सर्व किडनी स्टोनचे सुरुवातीचे Warning Signs असू शकतात!
वेळीच तपासणी केली नाही तर मोठा स्टोन ureter ब्लॉक करून किडनीचे फिल्टरेशन थांबवू शकतो, आणि त्यातून गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
कमी पाणी पिणे, उष्णता, प्रॉसेस्ड फूड आणि सॉल्टेड स्नॅक्स हे किडनी स्टोनचे मुख्य कारण!
👉 अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
👉 किडनी स्टोनचा संशय असल्यास लगेच सोनोग्राफी करून निदान करा.
आपल्या किडनीचे आरोग्य जपणे आपल्या हातात आहे.
आजच विशेषज्ञांकडून योग्य Urology Checkup करून घ्या.
📞 संपर्क
कोळेकर हॉस्पिटल, कराड
📱 9766622766
शनिवार पेठ, सुपर मार्केट जवळ, ICICI बँकेच्या मागे, कराड — 415110
#