Active Life Physiotherapy Clinic

Active Life Physiotherapy Clinic Advance Physiotherapy Clinic

दृष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या विजयादशमी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभे...
12/10/2024

दृष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या विजयादशमी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

आदर्श, जबाबदार आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याचं महान कार्य करण्याऱ्या सर्व शिक्षकांना 'शिक्षक दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!म...
05/09/2024

आदर्श, जबाबदार आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याचं महान कार्य करण्याऱ्या सर्व शिक्षकांना 'शिक्षक दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

09/08/2024
“ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया । “सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
17/07/2024

“ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया । “सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने अविरत कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींना 'डॉक्टर्स डे' निमित्त मनःपूर्वक शु...
01/07/2024

वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने अविरत कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींना 'डॉक्टर्स डे' निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

अक्षय्य तृतीया निमित्त मंगलमय  शुभेच्छा ! #अक्षय्य_तृतीया  #सण  #दक्षिण_कराड
10/05/2024

अक्षय्य तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा !

#अक्षय्य_तृतीया #सण #दक्षिण_कराड

गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, उत्तुंग यशाची आणि समृद्धीची.. हे नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
09/04/2024

गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, उत्तुंग यशाची आणि समृद्धीची.. हे नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

#गुढीपाडवा

रंगपंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! Greetings from Active Life Physiotherapy Clinic.                           ...
30/03/2024

रंगपंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

Greetings from Active Life Physiotherapy Clinic.

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, उत्तम आरोग्य आणि शां...
24/03/2024

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, उत्तम आरोग्य आणि शांति नांदो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

#होळी

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. !Greetings from Active Life Physiotherapy Clinic.                            ...
08/03/2024

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. !

Greetings from Active Life Physiotherapy Clinic.

Happy MahaShivratri🙏Greetings from Active Life Physiotherapy Clinic.
08/03/2024

Happy MahaShivratri🙏

Greetings from Active Life Physiotherapy Clinic.

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दि...
26/01/2024

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

सर्व भारतीयांना #प्रजासत्ताक_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Bheda Chowk Near Patil Orthopedic Hospital, Shaniwar Peth Karad
Karad

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Active Life Physiotherapy Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram