OM SAI ayurved Karad

OM SAI ayurved Karad ayurvedic
treatment and panchakarma...

20/10/2025

मान दुखणे cervical sponolisis (सर्विकल स्पॉनडोलीसिस)
चक्कर येणे यावरील excersize व्यायाम

19/10/2025

पांचकर्म हॉस्पिटल साठी पुरुष थेरपीस्ट पाहिजे
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कोल्हापूर नाका कराड
9423972195
8830096989

11/10/2025

🎊🎊Celebrate Diwali 🎊🎊with a Pledge to Wellness:

🎊Explore Our Special Ayurveda Package Deewali ayurved panchkarma
# *पंचकर्म*

दिवाळी म्हणजे अभ्यंग स्नान...

*आम्ही *खास* ... *दिवाळीनिमित्त* आपल्यासाठी घेऊन आलो आहोत... *दिवाळी अभ्यंग पंचकर्म महोत्सव... फक्त *१०००रुपये* मध्ये..
यामध्ये
👉स्नेहन म्हणजे *मसाज*
👉स्वेदन म्हणजे *वाफ घेणे*
👉 उदवर्तन *उटणे अंगास लावणे*

याशिवाय आमच्या हॉस्पिटलमध्ये इतर सर्व पंचकर्म देखील केली जातात..
🎊वमन
🎊विरेचन
🎊शिरोधारा
🎊जानुबस्ती
🎊
याशिवाय **कपिंग,ऍक्युपंक्चर,ऍक्युप्रेशर..* Stimulation...

🎊*संपर्क* 🎊
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल,कोल्हापूर नाका, कराड,महात्मा गांधी पुतळ्या शेजारी, कराड.

आजच फोन करुन booking करा...
9423972195
8830096989

वरील ऑफर ही १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आहे..

10/10/2025

Celebrate Diwali with a Pledge to Wellness:

Explore Our Special Ayurveda Package Deewali ayurved panchkarma
#पंचकर्म

दिवाळी म्हणजे अभ्यंग स्नान...

आम्ही खास...दिवाळीनिमित्त आपल्यासाठी घेऊन आलो आहोत दिवाळी अभ्यंग पंचकर्म महोत्सव... तोही आधी अगदी थोड्या किमतीत... फक्त १०००रुपये मध्ये..
यामध्ये
स्नेहन म्हणजे मसाज
स्वेदन म्हणजे वाफ घेणे
उदवर्तन उटणे अंगास लावणे

याशिवाय आमच्या हॉस्पिटलमध्ये इतर सर्व पंचकर्म देखील केली जातात..
वमन
विरेचन
शिरोधरा
याशिवाय कपिंग,ऍक्युपंक्चर,ऍक्युप्रेशर.. Stimulation...

ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कोल्हापूर नाका कराड महात्मा गांधी पुतळ्या शेजारी कराड.
आजच फोन करुन booking करा...
9423972195
088300 96989

वरील ऑफर ही १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आहे..

10/10/2025

सुभेदार सोमनाथजी सुर्वे कराड अभयचीवाडी हे देशसेवा बजावताना शाहिद झाले...
अमर जवान तुझे दिल से सलाम.....

23/09/2025
20/09/2025

विना ऑपरेशन मुळव्याध फिशर वर आयुर्वेदिक उपचार
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कोल्हापूर नाका महात्मा गांधी पुतळ्या शेजारी कराड
9423972195
8830096989

23/08/2025

Fungle infection रुग्ण अनुभव

25/07/2025

संपूर्ण #शरीरशुद्धीसाठी
संधिवात, गुडघे दुखणे कंबर दुखणे, #महिलांचे आजार #मेनोपोज #पीसीओडी #वंध्यत्व #मानसिक विकार #झोप न लागणे #बद्धकोष्ठता #पित्ताचे त्रास वारंवार उलटी होणे मळमळ छातीत जळजळ #त्वचा विकार #फंगल इन्फेक्शन #सोरायसिस #पिंपल यासारख्या व इत्यादी आजारांवर आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ चिकित्सा #पंचकर्मच चिकित्सा केली जाते

गेल्या सोळा वर्षात #लाखो रुग्णांवर आम्ही यशस्वी पंचकर्म उपचार केलेले आहेत

प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आजाराच्या स्वरूपानुसार पंचकर्म ठरवली जातात

आमची #वैशिष्ट्ये-
१.वेल ट्रेन स्टाफ
२.महिलांसाठी महिला थेरपीस्ट उपलब्ध
३. स्वच्छता
४.डिस्पोजीबल पॅन्ट टॉवेल बेडशीट्स यांचा वापर
५. स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था

सोबत लाखो रुग्णांचे चांगले अनुभव यांच्या जोरावर गिरीश सोळा वर्षे झाला आमची अविरत सेवा सुरू आहे

आमचा #पत्ता-
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल,कोल्हापूर नाका,महात्मा गांधी पुतळ्या शेजारी, कराड.
9423972195
088300 96989

 #पित्ताचे त्रास उलटी, मळमळ,छातीत जळजळ होणे, अंगावर गांधी उठणे यासारखे त्रास असल्यास आपण च्या आजाराने त्रस्त आहात यावर आ...
24/07/2025

#पित्ताचे त्रास

उलटी, मळमळ,छातीत जळजळ होणे, अंगावर गांधी उठणे यासारखे त्रास असल्यास आपण च्या आजाराने त्रस्त आहात
यावर आमच्या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक उपचाराने पित्ताचे त्रास पूर्णपणे थांबवता येतात...

ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कोल्हापूर नाका महात्मा गांधी पुतळ्या शेजारी कराड
9423972195
088300 96989

16/07/2025

रोटरी क्लब ऑफ मलकापूर पदग्रहण समारंभ 2025 26

Address

Near Mahatma Gandhi Statue, Kolhapur Naka
Karad
415110

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918830096989

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM SAI ayurved Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to OM SAI ayurved Karad:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category